पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

head as your E.s have done." ३ a person occupying any office appropriate to such as have the experience and dignity which age confers , वयोवृद्ध, वयाच्या मोठेपणामुळेच ज्याच्याकडे न्यायाधिशीचा अगर दुसरा कोणताही अधिकार आला आहे असाअनुभववृद्ध; वय व अनुभव यामुळे मिळणारा कोणताही अधिकार धारण करणारा पुरुष m, वडील m; as, "The elders of Israel;-The elders of the synagogue; The olders of the spostolic Church." ४ (in the Methodist Episcopal Church) a clergyman authorised to administer all the sacramento प्रेसबुतर n, वडील m, प्रभुभोजनादिविधी चालविण्याचा सर्व अधिकार ज्याच्याकडे आहे असा पाद्रीm, वृद्धपाद्री m. Elderly a. advanced beyond middle age, bordering on old age पन्नाशी उलटलेला, उतार वयाचा, उत्तरवयस्क, वयस्क, वयोगत, पोक्त. Eldership n. seniority वृद्धता f, वडीलपणा m, वडीलकी f. २ the office of an elder ज्येष्ठत्व n, वडीलकीचा अधिकार m, ३ (collectively) a body of elders वडीलधारी माणसें . pl, वडीलमंडळी f, वृद्धमंडळी f. ४ the order of elder 8 वडिलांचा-प्रेसबुतरांचा वर्ग m. Eldest a. most advanced in age, that was born before others सर्वांहून वडील-ज्येष्ठ, &c., पहिला, वडील, दादा, अग्रज. Presiding elder meth. church. ज्याला विशपकडून जिल्ह्यांतील सर्व चर्चे-(खिस्ती देवळे) व त्यांवरील पाद्री यांवर देखरेख ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे असा.
Elder (el'der ) ( o. E, ellern, eller.-A. 3. ellen;the d has been inserted in later times.] n. bot.एक जातीचे झाड n.
El Dorado (el'-do-rädo or râdo) [Span. el, the, and dorado, gilt. pa. p. of dorare, to gild. ] m. a name given by the Spaniards in the 16th century to an imaginary country in the interior of South America reputed to abound in gold and precious stones सोळाव्या शतकामध्ये स्पॅनिअर्ड लोकांनी सोने, रत्रे वगैरे मूल्यवान् पदार्थांनी भरलेल्या दक्षिण अमेरिकेतील एका काल्पनिक देशाला दिलेले नांव . 'एलडोराडो' नांवाची कल्पित सुवर्णभूमी f. २any region of fabulous wealth, exceeding richness सुवर्णभूमि f, पैशाने-संपत्तीने भरलेली-खोट्या-काल्पनिक संपत्तीने भरलेली जमीन f- जागा f . ३ विपुलतेचे-समृ. द्धीचे स्थान n; as, "The whole comedy is a sort of El Dorado of wit. ”
Eleatic ( ē lē-a'tik ) [L. eleaticus, from Elea, an ancient Greek town in Southern Italy. ) a. of or pertaining to a sect of Greek philosophers who taught that the only certain science is that which owes nothing to the senses and all to the reason ग्रीक तत्वज्ञानाच्या एलिआटिक पंथासंबंधी. २ as adherent of the Eleatic School of philosophy masa