पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Algil ( al'girl ) [ L. alger', to be cold. ] a. थंड , सर्द.A. cholera. med. पटकी, महामारी f.
Algor ( al'gar ) n. med. एकदम झालेली थंडी f, सर्दी f.
Alias (a'li-as) adv. उर्फ ; as, John Smith alias Thomas: Jones. A. n. दुसरें नांव n, टोपणनांव P. Ali.ase's pl.
Alibi ( al'i-bl) [L. alibi, elsewlero ] n. lore. दुसऱ्या जागीं स्थळीं असल्यामुळें हा गुन्हा होणेंच शक्य नाहीं अशी आरोपीची सुनावणी.f;as, To plead alilhi. २ गैरहजिरी.f, अन्यत्रस्थिनि f.
Alien (al'ven) (L. alins, another. ] a. Forrigjore परदेशी, विदेशी, परदेशचा, बाहेरच्या देशचा, बाहेरचा. २ stranger परका or खा, पारग्या, परकी, परपुरुष, परगोत्री, बाहेरचा, परावा, पर. ३ भिन्न स्वभावाचा, निराळा. ४ उलट, विरुद्ध ( with to or from ). A.n. (v. A.) परदेशचा मनुष्य m, परदेशी m, विदेशी m, बाहेरच्या देशचा मनुष्य m, &c. Al'i nage n. परदेशस्थपणा m, विदेशिता f, विदेशिन्त्र n. Alien friend परदेशांतील मित्र. Alien enemy परदेशांतील शत्रु.
Alienate (al's-yen-at ) [Scc Alien. ] v. t. (a pronents) estrange दुसऱ्याचे हातीं देणें-करणें, देणें, विकणें, बाहेर-घालणें-देणें, परहस्तगत करणें, परसत्तान्वित करणें, स्वसत्तानिवृत्ति करणें. २ ( the affections, or in persom) estrange प्रीति f-मन m-&c.-उठविणें-फिरविणें-विटविणें. विटवून सोडणें-उठेसें or तुटेसें करणें g. of.a, (पाय m. वळवणें?), सोडणें, स्नेहm-मैत्रीf-kc.-तोडणें,विमुख-विकृत-&c. करणें, स्नेहभेद m-करणें, ताडातोड करणें. Alienalble a. (v. V. 1.) विक्रेय, दुसऱ्याच्या हातीं द्यायाकराया-&c.-चा-जोगा-&c., देय, परहस्तदेय. Alienalbility n. (v. A.) विक्रेयता f, दुसऱ्याचे हातीं धायाजोगेपणा m, &c., देयता f. Aliena'ted n. (v. V. 1.) विकलेला, दुसन्याचे हातीं दिलेला, &c., दिलेला, परहस्तगत केलेला, विटलेला. Aliena'tion n. (v. V. 1.)-act. दुसन्याचे हातीं देणें n, परहस्तगत करणें n, &c., परहस्तदान n, विक्रय m, देणें M, विकणें , परस्वत्वापादन n.-state. स्वत्वनिवृत्ति f, सत्तानिवृत्ति f, परहस्तगतता f. law तवदिली f. २-act. मन उठवणें n, मन फिरविणें n, तोडणें n, ताडा-तोड करणें n.-state. विकृति f, निराळेपणा m, वेगळेपणा m, द्वैत , द्वैतभाव m, विषाद m, विरक्ति f. [A. of mind मनाची विरक्ति f, विमुखता f, वैमनस्य n, स्नेहभेद m.] A. office इनामासंबंधी तपास करून निवाडा देणारे हपील-ऑफीस n. Aliena'tor n. दुसन्याकडे देणारा m. २ विकणारा m, मन उठेसें करणारा. Al'iened a. मन उडालेला, परकी केलेला. Alience n. law ज्याचे स्वाधीन मालमत्ता केली तो, मालकी-तबदील घेणारा, तबदीलदार. Al'ienism n, परदेशस्थपणा m. Al'ienor n. law मालमत्ता दुसन्याचे हवाली देणारा, विकणारा. मालकी तबदील करणारा, तबदीलवाला.
Alight ( a-lit')[A. S. alihtan, to come down. ] v.i, dismount (घोड्यावरून किंवा गाडीतून) खाली उतरणें,