पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

2 that which is poured out cither literally or figeratively लोट m, निःसार m, वहिस्त्राव m (fig.); as, "Vash me with that precious E. and I shall be whiter than snow." ३ बोलण्याचा-भापणाचा पाट-प्रवाह m. ४ भकणें n, बहकणे n. (in bad sense); as,“ The light E. of a heedless boy." y med. (a) afatवाहिन्यांतून रस वाहणं , बहिस्स्राव M. (b) केशवाहिन्यांच्या छिद्रांतून वाहन जाणारा रस m. ५ शरीरांतील पातळ पदार्थ एके ठिकाणी साचणे n, रक्तातील द्रवपदार्थ रक्तांतून निराळा होऊन दुसरीकडे सांचणे . Effu'sirre a. pouring forth fireely बाहेर टाकणारा-ओतणारावाहणारा. Effu'sively adv. Effu'siveness n.
Eft ( eft ) [ A. S. efete, lizard.] n. zool. a neut पालीच्या जातीचा प्राणी m.
Egad (o-gad') [ Euphemistic corruption of theoath By God.') interj. an exclamation expressing erultation or surprise &c. (आनंद किंवा आश्चर्य दर्शक) उद्गारवाची अव्यय n, उद्गारवाचक अव्यय n.
Egality ( 2-gal'i-ti) [ o. E. egalite,-Fr, egalite; cf L. (eqrts, equal.] n. equality बरोबरी f, समानता f. Lgean (@je-an) a. ग्रीसच्या पूर्वेकडील भूमध्यसमुद्राच्या आखातासंबंधी, इजिअन.
Eger ( e-'ger ) 1. Same as Eagre.
Egest (ē-jest') [L. e & gercre, gestus, to carry.]v. t. physiol. to void as excrement, to excrete as the indigestible matter of the food (अन्नाचा पचन न होणारा भाग n.) बाहेर टाकणे, विसर्जन करणे, (मलरूपाने) टाकणे. २ ( in an extended sense) to exccrete by the lungs, skin, or the kidneys (त्वचा, मूत्रपिंड इत्यादिकांच्या द्वारे शरीरांतील घाण) बाहेर टाकणे. Egesta. m. pl. ( opposed to Ingesta) encrements शरीरांतून बाहेर टाकलेली घाण f. २ घाम m, मल m. Egestion १. (शरीरांतून बाहर टाकलेला) मळ m. Egg (eg) [O. E. ceg, A. S. ceg, influenced by Icel. egg.] 2. अंडे n, कवट n, कवठ n, अंड n (S.). २ biol. orum, germ-cell पेशीf, कोश m. ३ anything resembling an egy in form अंड्याच्या आकाराची-अंडाकृति वस्तु f. [CONTENTS OF AN E. बील m, बलक m. GOLDEN E. PRODUCED FROM E. अंडज. To DROP ONE'S EGGS- (a BIRD) अंडी घालणे-गाळणे.] Eggler n. a collector of, or dealer in eggs istiat oqinit m, अंडीविक्या m. Eggery n. (R.) a nest of eggs अंडी ठेवण्याचे पक्ष्याचे घरटें . Egg-apple अंड्याच्या आकाराचे फळ 1. Egg-cup 2. जेवणाचे वेळी अंडी ठेवण्याचा (पानाजवळचा) पेला n. Egg-plant n. bot. वायंग्याचे झाड . [ THE FRUIT OF THE EGG PLANT वांगें , वायंगें , वृन्ताक 2 (S.).] Egg-shell n. अंड्याचे टरफल n, कवची f,किवंठी f, कवंटें n, कवटी f. Egg-spoon n. अंडी खाण्याचा लहान चमचा m.
Egg (eg ) (M. E. eggen-Icel. eggica, to goad on-Icel.egy, an edge (point).] v. t. ( with on ) to urge