पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसिद्ध करणारा) अग्रलेखक 2. २ conductor of a ncespaper' चालक, कर्ता m. Editorial cc. of or pertaining to an editor, published by an editor संपाद. कीय, चालकाने केलेला-लिहिलेला. E.N. a leading article in a newspaper or magazine yer sa m, अग्रलेख m, संपादकाचा-एडिटराचा लेख m. मजकूर m, संपादकीय लेख m. Editorially ade. संपादकाच्या नात्यानें. Editorship . संपादकत्व N, संपादकाचे काम n-धंदा m. Editress ke. fem. संपादिका F.
N. B.Editor = संपादक, कर्ता. Publisher = प्रकाशक. Educate ( ed'ū-kāt) [ L. elucatus p. p. of educare, to bring up a child physically and mentally:educare, to lead forih or bring up ( a child )-e, out & ducere, to lead. ह्या शब्दाचा धात्वर्थ पुढे नेणे, जोपासना करणे, वाढविणे असा आहे, व त्यावरून पुढे मुलाच्या शारीरिक, मानसिक, व नैतिक शक्तीची अभिवृद्धि करणे असा ह्या शब्दास अर्थ आला आहे. व सध्या तर बहुधा 'मानसिक वाढ-भिवृद्धि करणे' ह्या अर्थीच ह्याचा प्रयोग होतो.] V.T . (a) मनःसंवर्धन करणे. (b) वागणुकीची, वर्तनाची तत्वे शिकविणे. (c ) पद्धतशीर शिक्षण देऊन एखादा कामधंदा करण्यासाठी तरबेज करण, शिक्षा (3.) देणे, शिकविणे. २ to instruct, to cutivate, to train (-ला) शिक्षण देणे , शिकविणे, लिहिणेपुसणं .. सांगणे, शिक्षित-सुसंस्कृत करणे, तयार करणे, कमावण; as, “ To E. a. citild; To E. the eye, the car, tlie taste &c.” Ed'ucable a. capable of being educc.ted. सुशिक्ष्य, शिक्षणक्षम. Educabilityy n. Educated t. शिकविलेला, शिक्षित. २ विद्वान् , सुशिक्षित, विद्यासंपन्न, संस्कृत, संस्कृत मनाचा, विद्यासंस्कृत, साक्षर. Educā'tion 12. tho aci or process of ediccating शिकविणे, शिकवण, शिक्षा (S.) शिक्षण ०.२ the result of educatiny शिक्षण १०, विद्या f, अध्ययनसंपन्नता, अध्ययनसंपत्ति, साक्षरता, शिक्षणसंस्कार m. Educational co. विद्याविषयक, शिक्षेचा, शिक्षाविषयक, शिक्षणासंबंधी. [E. DEPARTIENT विद्याखातें ११, शाळाखातें n. ] Educa'tionist 11. one who is réciscil in the theories of, or who advocates and promotes, education अध्यापनशास्त्रपटु, शिक्षणशास्त्रपटु, शिक्षणाचा कैवारी - पुरस्कर्ता M. Educative it. Lending to elucatc शिक्षणदायक, शिक्षण देणारा; as, “E. experience." Educator m. a teacher' शिक्षक, शिकविणारा m, अध्यापक m.
V. B. Education मनोवृद्धि, (मन व वर्तन ह्यांना) संस्कृत करणारे शिक्षण, संरकार. Instruction शिक्षण. Teaching शिकवणी-णे. Training सराव, अभ्यास. Breeding गृह शिक्षण, शिक्षा; us, त्याच्या घरची शिक्षा चांगली नाही.
Educe ( e-dūs') [ L. eleccre, to bring out-L. C, out and luccre, to lead. ] 1. t. to lring or draw out, to ectract, to crule ओढून बाहेर काढणे, काढून घेणं- बाहेर आणणे, विकासन करणं, उन्नत-तयार करणे, (ची) उत्क्रान्ति F, विकास M . करणे; as, "They want