पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(cf. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी) समाधि (?)f. २ excessive joy, rapture, enthusiastic delight अत्यानंद m, परमानंद m, हवेश m, हर्षनिमनता, हर्षसंभ्रम m, हर्षभर m, आनंदाचा भर m. ३ (obs.) (Shakes. ) violent distraction of mind, madness or insanity वेड n, आवेग m, पिसें, उन्माद m. 8 med. a morbid state of the nervous system in which the attention is occupied exclusively by one idea and the cerebral control is in part withdrawn from the lower centres and those for certain reflex functions. These latter centres inay be in & condition of inertia or of insubordinate activity presenting various disordered phenomeni for the most part motor. शरीरांतील सर्व ज्ञानतंतूंचा प्रदेश विकृत झाल्यामुळे निरनिराळ्या गोष्टींचं ज्ञान नाहीसे होऊन ते एकाच गोष्टीकडे लागले असतांना किंवा शरीरांतील खालच्या प्रतीच्या निरनिराळ्या केंद्रांवरील मेंदूचा ताया अगदी किंवा अंशतः नाहीसा झाल्यामुळे जी मनाची व शरीराची स्थिति होते ती, समाधीसारखा रोग m, (समाधीमध्ये) जी देहाची निचेष्ट स्थिति होते तशीच ह्या Ecstasy नामक विकारांत होत असल्यामुळे Ecstasy ला समाधिरोग हे नांव आम्हीं योजिले आहे. निचेष्टावस्था , गाग्रस्तंभ m, ताठा m. E. v. t. (obs.) to ful with rapture or enthusiasm हर्पनिर्भर करणे, अत्यानंदित-परमानंदित करणे. Ecstatic,-al a. pertaining to or proceeding from ecstasy हवेशाचा, परमानंदाचा. २ delightful beyond measure, rapter048 परमहर्षदायक, अत्यानंददायक. Ecstatically adv.आनंदाच्या भरांत.
Ect, Ecto (ekt, ek'to ) (Gr. ektos, outside. ] 12. a combining form. signifying without', 'outside,' 'external' (-च्या) 'बाहेरचा'-'बाह्य' अशा अर्थी दुसया शब्दाशी जोडण्याचा शब्द m.
Ectad (ek'-tad) [Ect+L. ad, towards.] adv. anat.toward the outside (oppo. to entad.) बाह्यभागी-प्रदेशी. Ectasis (ek'-ta-sis) [ Gr. ek & teinein Sk. तनू, to stretch.] n. (Pros.)the lengthening of a syllable from short to long (छंदःसुखासाठी) लघु अक्षर गुरु करणे 1. Ecumenic, Ecumenical (ek-ü-men'-ik, al) [L. æcume. nicus,-Gr. oiloumene, the inhabited world, - oikos, Sk. 3112 , a house. ] a. general, universal मान्य, सर्वसाधारण, साधारण.
Eczema ( ek'-zē-mä ) [ Gr. ekzein, to boil out, from elc, out & Rein, to boil. ] n. med. (त्वचेला दूपित रक्ताने, घर्षणानें, किंवा इतर कारणाने सूज येऊन आलेला) खरजीसारखा पुरळ m. Eczem' atous a.
Edacious (eda-shus) [ L. eclass, edacis,-edere, to eat.] a. given to eating, greedy, voracious खादाड, औदरिक, आधाशी, लोभी, बहुभक्षक. Eda.'ciously au.. Edac'ity n. voracity, rapacity, greediness खादाड-आधाशी-हावरेपणा m, लोभ m.