पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

centre of an elliptical orbit, with half the major aris for radius विक्षेपवर्तुल n, उपकारक-उपकुर्वाणवर्तुल n. ५ mach. उत्केन्द्र ठेविलेला दागिना m-वस्तु f. Eccen'trical a, See Eccentric. Eccen'trically adv. Eccentricity n. oddity विलक्षणपणा m, वैलक्षण्य n, लोकवाहता f, लोकमर्यादातिक्रम m, विक्षिप्तपणा m. २ math. केन्द्रच्युति f, उत्केन्द्ता f. ३ असमकेन्द्रता f, विषमकेन्द्रता f.
N. B. यंत्रशास्त्राच्या पुस्तकांत ECCENTRIC हा शब्द बरेच गि येतो. त्याजबद्दल आजपर्यंत मध्यवाह्य हा शब्द मराठीत वापरीत असत. परंतु आमच्या मते उत्केन्द्र किंवा अपकेन्द्र किंवा अपमध्य हे शब्द ज्यास्त योग्य आहेत.
Ecchymose ( ek'ki-mūz) [ Gr. ek, out & chumos, juico, -chein, to pour, 1 v. t. med. ( chiefly used in the passive form ) to discolour. by the production of an effusion of blood beneath the ken (रक्त सांखळल्यामुळे कातडी) बाहेरून तांबडी, निळी, व काळी होणे. Ecchymo'sis [ ec + cheemo +08is suffix showing condition.] n. (med.) (रक्त सांखकल्यामुळे कातडीवर आलेला) तांबडा, निळा रंग m. Ecchymo'ses pl. Ecchymot'ic a.
flcclesiastic, Ecclesiastical ( ck-klē-zius'-tik,-al) [ L. ecclesiasticus,-Gr. ekklesia, an assembly, the Church, ekkalein, to call forth or convoke.] cl. pertaining or relating to the Church, not civil or secular - खात्यासंबंधी (मुलकी किंवा लप्करी खात्याहून भिन्न), भकरणाचा, धर्मप्रकरणविषयक, एकेसिएसंबंधी. Ecclestic n. one who holds any clerical or spiritual mice in the Christian Church (opposed to lay offici7 धमकर्मनियुक्त-धर्मपदनियुक्त मनुष्य m, धर्मसंस्थें धर्मखात्यांतील वरच्या दांचा नोकर m. licclesiastical courts (called also Christian Courts) लएची कोर्ट n. pl., प्रतिष्ठित धर्मावर देखरेख ठेवणारी n.pl., खिस्तीआचार्याच्या खटल्यांची चौकशी करणारी काट . pl. E. law एक्वेसिएचा कायदा m, खिस्तीक कोटीत चालू असणारा मलकी व संस्कारविषयक कायदा m, धार्मिक कोटींचा कायदा m, ख्रिस्ती आचायाना गगूपडणारा क्यानन-कायदा m -कानुm, सस्कारप्रकर वधा व सुलकी कायदा m. E. States पूर्वी राज्ना रासाठी रोम येथील पोपच्या ताब्यात असलेला Brea m. Ecclesias'tically adv. Ecclesias'ticism n. rong attachment to ecclesiastical forms, usages, एक्लसिएने ठरविलेल्या विधींवर विशेष भक्ति - दृढ 15. Eccle'siast n. an ecclesiastic ATTETrit me पदस्थ m. Ecclesiastes n. one of the canonical. of the Old Testament 'उपदेशक.' Ecclesias': a book of the Apocrypha Tiga Pepetnesotaधर्मपुस्तकांत घातलेल्या प्रक्षिप्त भागांचे स्वतंत्रi no Eccle'sia n. Ecclesiæ pl. ( Gr. Antiq. ) public legislative assembly of the Al न लोकांची कायदे करणारी मंडळी.f- संस्था f,