पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दांत पूर्वपदाचे स्थानी करितात; जसें, Easter' (lay OR Easter-lay, Easter neck, Easter Sunday dc.
Easy ( ēz'i) a. free from pain, distress, tvil, trouble &c; at ease; (४) quiet सुखी, सुखरूप, खुशाल, सुचित्त, स्वस्थ, निर्दःख, सुस्थ. (b)jiree from care, not anariorts, trangreil निश्चित, स्वस्थ, विनघोर, बिनधास्त, निर्धास्त, शांत, निष्काळजी. (c) free from forinality, unconstrained, sinooth (manner or style) सरल, सरळ, ऋजु, सुगम, अक्लिष्ट, सोपी. २ajording case or rest सुखदायक-कारक, सुखकर, सुखप्रद, सुखावह. ३ not dificult, requiring little effort or Labour सोपा, सोपारा, सुलभ, सुकर, अल्पसाध्य, अनायाससाध्य, सुखसाध्य. ४ furnishing comfort, commotions आराम देणारा, सोयीचा, सुखाचा.tractable, yielding, complying, ready 3370045, भिडस्त, दुसरा सांगेल तसें ऐकणारा. ६ (com.) not struitened as to money matters ( oppo. to tight) सल, ढिला, चणचण नसलेला, बेददाद. Easy-going . दगदगीचा तिरस्कार असणारा, शांत. २ शांतताप्रिय. Fasy chair n. आरामखुर्ची f
Eat ( ēt) M. E. eten. A. S. ctan, Dut. cten, Icel. eta, Swed. ata, Sk. अद, to eat. ] v.t. to chew and swallow as food (said especially of food not liquid) खाणे, भक्षणे, भक्षण n- अशन n. करणे. [ SOME SIGNIFICANT JOCOSE & FREE EXPRESSIONS FOR THE SAME ARE : भक्ष्यस्थानी घालणे, धडांत टाकणेंघालण-उतरणे, प्राणपूजा f-पोटपूजा f. करणे. SOME ENGLISII EXPRESSIONS AS to eat up, to clear the desks, to lick or.clean the platters, to clear work, to dispose SU ARE RENDERED BY THE FOLLOWING: खाऊन टाकणे, खाऊन पार करणे, गट्टगोळा m- करून टाकणे, चाटून पुसून खाण, निपटून शिपटून खाणे, झडती लावणे-देणे (R.), चट्टामा mm -तळझाडा m- (R.) तळपट 1- (R.) निःपात m- निसंतान ॥ सफजंगी 5- सप्पा m - निरानिपटा m-करणे, चाटून पुसून नाहींसा करण, कडाचूर m (R.) करणें- करून टाकणे, चपेट on चपाट vav. खाणे, रपाटणे, झपाटणे, चपाटणे, ताव m देणे WITH वर of o., पूज्य करणे (R.), सप्पा m. उडविणे-वळवणे g. of o., रगडणे, रपाटणे, गट्ट करणे, खाऊन फस्त करणे. ] P to corrode as metal by rust, to consume the flesh as a cancer, to wcary or waste auny (ला) ताब f. लागणे, गंज m. चढणे, झिजविणे, खाऊन टाकण, हळूहळू नाहीसा करणे. [To E. HUMBLE PIE ध्यान अपमान सोसणे-सहन करणे, मूग गिळून रहाणे. था शिकारीच्या मेजवानीचे वेळी चांगले पदार्थ थोरामोट्यांच्या पास जाऊन नोकर चाकरांस हरणाच्या (IIUMBLE ) व्याची ( PIE ) कढीच मिळत असे, व असा अपमान त्यांना पाट्यान सोसावा लागत असे. ह्यावरून TO EAT ITUNBLE PIE 'मुकाट्याने अपमान सोसणे असा अर्थ झाला आहे. To ES PURNS बॅरिस्टरच्या परिक्षेचा अभ्यास करणे.बरिस्टरचा अभ्यास करितांना कोर्टाच्या ३नमध्ये ना अमुक एक वेळा जेवावे लागत असते. To e.