पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

y worldly things (as oppo. to spiritual things ); the pursuits, interests, & allurements of life इहसंसार , ऐहिक गोष्टी-वस्तु-पदार्थ m. il., जीवयात्रा F, ऐहिक व्यापार m, संसार-जन्म-यात्रा f, इहलौकिकसुख १२-पदार्थ m. pl; as, "Our weary souls by E. beguiled.” . ६ the people on the globe पृथ्वीवरील लोक n, मानव-जाति F, जात F, मनुष्यवर्ग m; as, "The whole E. was of one language." ७ chem. any earthy-looking metallic oxide ìa CA Alat f. a hole in the ground, where an animal hiddes himself बीळ N, भोंक N, विवर n; as, “ The E. of a fox." [ क्वचित् EARTII ह्या शब्दाचा विशेषणासारखाही प्रयोग होतो; जसे, EARTII_APPLE ; किंवा PARTI-APPLE हा एक सामासिक शब्दही मानतात. ] E. v. t. to hide or cause to hide in the earth, to Chuse into a den बिळांत-गुहेत लपावयास लावणे, (पाठलाग करून) बिळांत दवडणे. २ to cover witle carth 01 mold, to inter, to bury (sometimes with 4P) गाडणे, पुरणे, (-वर) माती घालणे, मातीआड करणे. E V. i. to burrow, to excavate a hole to lodge in (जमिनींत) बीळ पाडणें-करणे, जमीन पोखरणे. २ to lodge or take refuge in a deep place, to hide aias जागेत जाऊन बसणें, दडणे, लपणे, लिकणे, लिकूनलपून-दडून बसणें, दबा धरून बसणे. Earth dog n. C. जमिनीत विळे पाडणारा-कोल्हे किंवा खोकडे यांच्या विळात जाणारा-बिळें शोधणारा कुत्रा m. Earth drake प्राचीन आंग्लोसाक्सन वाङ्मयांतील एक काल्पनिक राक्षस m. Earth-hunger n. (a) भूतृष्णा f, जमीन मिळविण्याची जबरदस्त इच्छा . (b) (राष्ट्राची) साम्राज्यविस्ताराची हांव f. Eurth-light n. चंद्र इत्यादिकांवर पृथ्वीपासून परावर्तन पावलेला प्रकाश m. (called also Earth shine ). Earth-nut n. जमिनींत उगवणारी भुईमुगासारखी शेंग वगैरे. Earth-oil १४. राकेल तेल , पटालिअम n. Earth-auger n. जमिनीस भोंक पाडण्याचे यंत्र n. Earth-bank ११. मातीचा बांध mडाग m. Earth-bath n. रोगोपशमार्थ जमिनींत कांहीं वळपर्यंत पुरून घेणे n, भूमजन n. Earth-battery n. जामनीत पुरलेली विद्यद्धटमाला f. Earth-board n.
agri नांगराचा फाळ m, जमिनीत शिरून माती उकरणारा नांगराचा भाग m, ज्याच्या योगाने माती उखळली जाते असा नांगराचा वगैरे भाग m. Earth-born a. born of eart th, human भजात. मानवी. २ occasioned by ey objects इहलोकसंबंधी-जन्य, ऐहिक, मर्त्यकींचा. Earth-bred a. नीच, हलका, हलकट. Mu-closet 2n. सख्या धळीने घाण झांकन टाकण्याची ज्यात व्यवस्था केलेली असते असा शौचकूप m. Darth hen. भूकंपm, धरणीकंप m ( called also earthsearthquave, earthshock). Earth-quake alarm n. णार असे समजण्याकरितां घांट वाजावी म्हणून केलेल्या योगान f. Earth quadrant n. पृथ्वीच्या परिघाचा एक चता mrarth-table m. arch. इमारता