पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

THB E. कर्णरंध्र n- विवर n. INFLAMMATION OF THE E, कर्णपाक m. MATTER WHISPERED IN THE E. कानगोष्ट f, कानमंत्र m, छूमंतर m. OUTER E. श्रुतिवेटन n. RINGING IN THE E. avarg m. RooT OF THE E. कर्णमूल n. SCABBINESS OF THE E.s कानकीड, कानकुरकुटी f. STOPPAGE OF THE E. ( FROM COLD &c.) (कानास) दडा m - दट्टा m • दादरा m. To STOP ONE'S EARS AGAINST, TO TURN A DEAF EAR TO ( lit. ) कान मिटणे-झांकणे, (lit.) कानांत बोटे घालून राहणे, गोष्ट न ऐकणे, (कडे) दुर्लक्ष करणे, कानझांक करणे. To WHISPER IN THE FAR OF ('च्या) कानांत सांगणे, कानगोष्ट. कानमंत्र सांगणे, कानगी करणे-देणे. OVER HEAD & RARS ( IN DEBT, IN LOVE &c.) अतीशय, सीमेच्या बाहेर, डोक्यावरून. To TICRLE THE RARS खुशामत करणे.
WALLS HAVE EARS (lit.) भिंतीला कान असतात. चहाडखोर लोक नेहमी आपल्या भोवती असतात. THE EARS SICKEN, TIRE, &c. कान किटतात.] Ear v.t. ऐकणे, श्रवण करणे, परिसणें (poe. ). Ear of Dionysius डा. योनिसिअस नांधाच्या एका जुलमी राजाने आपल्या तुरुंगांतील कैदी एकवटून बंड करितील अशा भीतीनें, त्यांचे आपसांतील भाषण ऐकावयास मिळावे म्हणून आपल्या राजवाड्यापासून तो तुरंगापर्यंत एक गुप्त भुयार करून ठेविले होते. ह्या भुयारांतून तो कैद्यांचे संभाषण चोरून ऐकत असे. या भुयारास डायोनिसिअसचा "कान" असे म्हणत. Ear-sand, Ear-stones कानांतील लहान हाड n. A deaf ear दुर्लक्ष. Ear'shot n. जेथपासून ऐकू येईल तेथपर्यंतचे अंतर , कानाचा टप्पा m -टापू m, हाकेचें अंतर n, हांक f. Ear'ache n. कानदुखी f, कर्णशूल m. Far-bored a. कान टोचलेला. Ear'-cap n. praelat f Ear'-cockle n. (bot.) गव्हांवर होणारा रोग m. Far-drop n. कर्णपूर m, ( spec.) लोलक m (spec. ), Eared a. (अमुक एक किंवा अशा त-हेचे) कान असलेला (in comp.); as, "Long-eared, sharp-eared, ten-eared." Ear'. ring n. 'कुंडल n, कर्णभूषण n, कर्णालंकार m, कर्णावतंस m, बिगबाळी f. Ear wax n. कानमळ m, मेंकण n, कर्णमल m. Ear'-wig n. cool. कानघोण कर्णकोटी कर्णजलका.२a whisperer of insinuations, a secret counsellor कान फुकणारा m-भरणारा m. Ear-'wig . t. (चे) कान भरणे-फुकणे. Ear-witness 1. कानाचा साक्षी m, कानसाक्षी m, ऐकीव साक्षी m, (R.) ऐकिलेल्या गोष्टीबद्दल साक्ष देणारा m, श्रुतसाक्षी m.
Ear (or) [ A. S. ear (pl.) ] n. the spike or head of corn कणीस n, मंजरी f, सस्यमंजरी f,धान्यशीर्ष n. E. v. i. to put forth ears in growing, to form ears (ला) कणीस येणें n,-धरणे बांधणे. Faring n. कणीस येणे n, पसवणे n, निसवणे n.
Ear (er) [ M. E. eren, A. S. erian, to plough. ]n.to plough or till, to cultivate नांगरणे, (ची) लागवड करणे, (ची) मशागत करणे; as, "To Ear the land."