पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टि. Eagless n. fem. ( R.) गरुडपक्षीण f. Eaglet B. लहान गरुड m. Eagle-winged a. गरुडासारख्या वेगवान् पंखांचा, भरारी मारणारा, उंच उडणारा, ( loosely) चलाख, (loosely) शीघ्रगति. Eagle-wood n. एक जातीचे सुवासिक लाकूड n.
Bagre ( ē'-ger ) [ A. S. eagor, egor, in comp., water, sea. ] Ro a wave, or two or three successive wares, of great height & violence at flood tide (commonly called the bore.) नदीमध्ये भरतीच्या वेळी शिरणाच्या डोगरासारख्या प्रचंड लाटा f.pl.-लाट f.
Banling ( ēn'ling ) [ A. S. eanian, to bring forth and ling, dim. term. ) n (Shakes. ) a lamb just brought forth, a yeanling नुकतेच उपजलेलें कोंकरूं n.
Lar ( ēr) [ A. S. eare. ] n. the organ of hearing, the external ear कान m, कर्ण m, श्रोत्र , श्रवणेंद्रिय n. २ (in the sing. only) the sense of hearing, the perception of sounds शब्दग्रहणशक्ति f, शब्दग्राहकता f,ध्वनिज्ञान n, स्वरज्ञान n, कान (fig.) m; as, "A nice E. for music.” 3 any projection on an object, usually resembling an ear for support or attach ment (एखाद्या भांड्याचा वगैरे पुढे आलेला) कर्णा कृति भाग m, कान m, कानपा m; as, “ The ears of a tub or a dish. " 8 attention, privilege of being kindly heard ध्यान n, चित्त n, लक्ष n, कान m; as, “ Friends, Romans, Countrymen, lend me your ears." [ ABOUT THE FARs, in close Proximity to कानाशी कान लांगून, जवळ, शेजारी, लागून, सरसा, नजीक, समीप. BY THE EARS, in close Contest हमरातुमरीवर. TO SET PEOPLE BY THE EARS (1&t.) लोकांस एकमेकांचे कान उपटण्यास लावणे, भांडण लावणे. BUTTON E. ( IN DOGS) el 2017 m. EAR-FINGER कानांत घालण्याचे बोट , करंगळी, करांगुलि . RosE E. ( IN DOGS ) पाठीमागें मुरडून उघडे पडलेले कान m. pl. To GIVE E. TO -कडे कान m- अवधान. देणे, ऐकणे, लक्ष n. ध्यान n, चित्त n. देणे, (च) ऐकून घेणे. To HAVE ONE's E. एखाद्याचे आपल्या म्हणण्याकडे अनुकूलतापूर्वक लक्ष असणे. UPTO THE EARS (colloq.). EAR-TRUMPET कानशिंग १, ऐकू येण्यासाठी कानास लावण्याची नळी f. ही कण्यासारखी किंवा शिंगासारखी असते. THAT HAS PASSED THE E. (A MATTER) कानावरून गेलेला, ऐकिंवांत ऐकण्यांत असलेला. THAT HAS BEEN LEARNED BY THE E. ONLY कानमट्टीचा, ऐकभडीचा. To THE E.-(DRAWING A Bow) माकणे, कानापर्यंत, कानाडी. (R). To ABUSE, POISON, &0. THE E.S OF (-चे)कान फंकणे-भरणे-भरवून देणे, (-चे) मन दूषित-कलुषित करणे-बिघडविणे. To BORE THE B. कान m. चणे. TO GIVE OR LEND one's E.कान-लक्ष देणे To PRICKNEB 2. कान उभारणे-टवकारणे, टवकारून ऐकणे. To - THE E.s OF (चे) कान उपटणे-लंबे करणे,जागा करणे, ताळ्यावर-शुद्धीवर-मार्गावर आणणे, कान कण. CURVED EDGE OF THE E. पाळ f, कर्णपालि f.