पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

E() इंग्रजी वर्णमालेतील पांचवें अक्षर, व दुसरा स्वर. ह्या अक्षराचें मूळरूप इजिप्शिअन भात आढळते. इजिशिअन लिपीतून प्रथम फिनिशिअन लिपीत, तीतून नंतर ग्रीक लिपीत, तीतून नंतर ल्याटिन लिपीत, व शेवटी ल्याटिन लिपीतून आंग्ल लिपीत, अशी या अक्षराची पूर्वपीठिका आहे. अशा रीतीने संचार करीत असतां ह्या अक्षराच्या रूपांत थोडासा फेर झाला आहे. २ Eis the third tone of the model. dialonic scale गांधार m, गm, चतुःश्रुतिकस्वरसप्तकांतील तिसरा स्वर m. ३ log. a symbol for universal negative proposition (इंग्रजी न्यायशास्त्रांत) सामान्यनिषेधक वाक्याचे चिन्ह •n; as, “No men are omniscient" is an E proposition. 8 the base of the Napier's system of Logarithims (नेपियरच्या लघुगणित पद्धतींत)e हा मूलपाया m. ह्या पद्धतीत ९ ह्याची किंमत २.७१८२८ इतकी आहे. ५ the eccentricity of a conic शंकुच्छिनाच्या) केन्द्रच्युतीचें संक्षेपचिन्ह n. ६ the coefficient of restitution of elasticity (स्थितिस्थापकतेचें) प्रत्यानयनगुणकचिन्ह . ७ the meastere of electromotive force विधुजनित प्रेरणेचे मापनचिन्ह . ca chemical symbol for Erbiram (इंग्रजी रसायनशास्त्रांत अबिअम्) 'अर्व' मूलतत्वाचे चिन्ह n. ९ Edward, Ellen, Engineer' इत्यादि (ई-आदि) शब्द संक्षेपाने लिहिण्याचें अक्षर. १० math. बीजगणितांत पांचवी व्यक्त वस्तु दाखविण्याचे चिन्ह , व्यक्तपद n; as, "Let a, b, c, d and e be five known objects. " 99 a Latin prefix meaning out, out of, from; also, without (a) बाहेर; as, Eject; (b) वांचून, विहीन; as, Ebracteate. ___N. B.-F या अक्षराचे उच्चार खालील शब्दांत स्पष्ट दिसतात. (१) Eve, Me. (२) End, Best, Mane, Cane इत्यादि शब्दांत शेवटची अनुच्चारित असल्यामुळे चा दीर्घ ए असा उच्चार होतो. शब्दाच्या शेवटीं c आणि ह्या अक्षरांपुढे ९ हा स्वर आला तर c चा आणि 9 चा उच्चार अनुक्रमें स् आणि ज् असा होतो; जसें, lace, rage. Eचे आणखी उच्चार पुढील शब्दांत आढळतात; as, Event, Fern, Recent.
Each ( @ch ) [ M. E. eche, elch, Dut. elk, each.A. S. aelc, a =aye, ever & lic, like. ] a. or a pron. every one in any number considered separately (व्यक्तिशः) प्रत्येक, दरएक, हरएक, प्रति ( in comy. as, प्रतिदिवस, प्रतिदिन). [ EACH OTHER ( EACII THE OTHER ) एकमेक. EACH ( HIS, HER, ITS ) OWN 3719219CT; AS, “THLY CAME EACH BRINGING HIS OWN BOOK" ते आपआपली पुस्तकें घेऊन आले.] २ every;sometimes used interchangeably with every gentato एकं, प्रत्येक, न (as in घरानघर); as, " I know each lane & every alley & zen.” This use of cach for cvery is now un-English. Each where adv. (obs.) everywhere एकोनएक प्रत्येक ठिकाणी. N. B.-To each corresponds other; as, "Let - ch usteem other better than himself." Each other