पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to waste away. ] v.i. to diminish, to become less लहान होणे, कमी कमी होत जाणे, क्षीण होण, क्षय होणे, उणावणे, हास होणे, जीर्ण-खराब होणे, झरणे, झिजणे, उणे होणे. D. V. t. to make less, to bring low क्षीण-जीर्ण-खराब करणे, कमी-लहान करणे. Dwindled pa. a. लहानावलेला, कमी झालेला, क्षीणजीर्ण झालेला, आकाराने कमी झालेला. Dwindle n. क्षय m, लय m, हास m, उतार m.
Dyad (di'ad) [L. dyas, dyadis, the number two.] n. two units treated as one, a couple, a pair FIST m, जोडी f,द्वय n. २.chem. an element, atom or radical having a valence or combining power of troo द्विशक्तिकमूलद्रव्य n-परमाणु m-मूलक m. D.a. द्विमूल्य, द्विशक्तिक.
Dye (di ) [ A. S. deah, a dye or colour.] n. colour. produced by dyeing रंग m, वर्ण m. २ material used for dyeing रंगाचें सामान n, रंगद्रव्य n, रंग m. Dyed p.a . रंग देणे, रंगवणे. Dyed p. a. रंगवलेला, रंगीत. Dye-house n. रंगशाला, रंग देण्याचा कारखाना . Dyeing n. रंगवण्याची कला f.Dyeing-bath n. रंगवाणी n. Dyeing-character n. रंगवण्याची शक्ति f. Dyer n. रंगारी m, रंगरेज m. रंगवणारा m. Dyers broom n. E en m. Dye-solution 1.". द्रावण n. Dye-stuffs n. (वनस्पतीची किंवा खान रंगाची द्रव्ये n. pl. Dye wood m. रंगाचे लाकूड . Dye-works n. रंगाचा कारखाना m. Direct dyes प्रत्यक्ष चढणारे रंग. Mordant dyes दसया द्रव्यांच्या साध नानेच चढणारे रंग. Spray dyeing n. ठिपक्या ठिपक्यांचा रंग n. Dye-liquor n. तयार केलेले रंगवणा! Dying (dfing ) pr. p of Die. in the act of dying मरत. २ destined to death, mortal, perishable नाशवंत, विनाशी, मर्य, मरणारा, नश्वर.३ pertaining to doying or death मरणकाळचा, मरते वेळचा, अत: काळचा. Dying words मरते वेळचे शब्द. Dying wishes अंतकाळच्या इच्छाf.pl.
Dyke (dik) See Dike.
Dynameter (di-nam-e-ter ) [Gr. dynamis, powermetron, a measure.] .n. dynamometer प्रेरणा किवा शक्ति मोजण्याचे यंत्र, प्रेरणामापक n. २ दुर्बिणीचा महत्करणशक्ति मोजण्याचे यंत्र n.
Dynamical (dr.nam'i-kal) [ Gr. dynamikos, power,dynamis, power. ) a. pertaining to dynamics गतिशास्त्राचा, गतिशास्त्रासंबंधीं. २ belonging to energy or power शक्तीचा, कार्यशक्तीचा. ३ characterise by energy or production of force बळ m -जोर" -शक्ति , उत्पन्न करणारा. ४ relating to physical forces, effects, or laws भौतिकप्रेरणेसंबंधी, भौतिक परिणामा-कार्यासंबंधी. Dynamically adv. Dynamics m. गतिशास्त्र n, गतिविद्या f, चलपदार्थशास्त्र n. (as opposed. to स्थितिशास्त्र statics ) Dynamism n. the doctrine of Leibnitz, that all substance