पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

powder चूर्ण करणे. Dust'-ball n. (घोड्याच्या आंतड्यांत धान्याचे कण जमून होणारे) पेंड n. ह्यापासून पुढे त्यास रोग होतो. Dust-bin 8. कचरा टाकण्याची पेटी f. Dust'-board ११. धूळपाटी f. Dust-brand n. (धान्याच्या कणसावर पडणारा) काजळीसारखा रोग m.ह्या रोगानें कणसांत काजळी उत्पन्न होते. Dust-brush n. १. झाडावयाचें फडकें n. Dust-hole n. केरकचरा टाकण्याचा खळगा m. Dust iness . धुळकटपणा m, धुळवटपणा m, धूलियुक्तता , धूलिप्राचुर्य f. Dust man m. झाडूवाला m. Dust-pan n. (केरसुणीने केर भरून टाकण्याचे सुपासारखें) केरपात्र n. Dusty a. धुळकट, धुळवट, धुळकटलेला, धुळीने भरलेला, धूलिमय, धूलियुक्त, धूलिप्रचुर. Dusty-foot n. फिरस्ता m, spec. फेरीवाला व्यापारी m. To dust a person's jacket एखाद्यास खूप मारणे-सडकणे, चोपणे. To bite the dust to fall in the agonies of death मरणकाळच्या यातना होणे. To throw dust in one's eyes to mislead, to deceive (-च्या) डोळ्यांत धूळ टाकणे, (ला) फसविणे. To Fick up the dust to make a commotion गडबड उडवून देणे. Particle of dust रजाकण m. To lay the dust धुरळा बसवणे. To lay one's mouth in the dust नाकदराई करणे. To level with the dust धुळीस मि. ळविणे, जमीनदोस्त करणे, जमिनीस मिळविणे. To be mingled with dust धुळीस मिळणे.
Dutch (duch ) [Dut. duitsch; German, Ger. deutsch. orig. popular, national.] a. हॉलंड देशासंबंधी, हॉलंडांतील लोकांचा. [ Dutch was formerly used for German.] D. m. pl. हॉलंडचे लोक m. pl., डच लोक m. pl. २ हॉलंड देशांतील प्रचलित भाषा डचभाषा. Dutch auction n. See Auction. Dutch courage t.. See Courage. Dutch clinker n. हॉलंड देशांत केलेली वीटf. (ही फार लांब व अरुंद अशी असते. हिचा रंग पिवळा असतो.) Dutch concert n. ज्यांत एकाच वेळी पुष्कळ लोक निरनिराळी गाणी गातात असा जलसा m. Dutch metal n.ज्यांत ११ भाग तांबें व दोन भाग शिसें असते अशी मिश्र धातु, बेगड f. Dutch leaf or foil or mineral बेगड f. Dutch wife n. निजतांना उशा. खाली किंवा पायाखाली वगैरे घेण्याची लांकडी चौकट f.
Duty (dū'-ti) [ See Due. ] n. that which one ought to to कर्तव्य n, आवश्यक कर्म n, काम n, कार्य n, स्वकार्य n, .२any assigned service or business ठरवून दिलेली कामगिरी f, नोकरी f, चाकरी f. ३ (Shakes.) respect, reverence, regard मान m, भक्ति, आदर m; us, " My D. to you". ४ (com.) tax, toll, customs कर m, जकात, महसूल m. [ADVALOREI D. SEE AL. VALOREN. SPECIFIO D. (मालाच्या किंमतीकडे लक्ष न देतां बसविलेला) विशेष-विशिष्ट कर 3.] ५ the officiency of an engine इंजिनाची ताकद.f-शक्ति सामर्थ्य n-कार्यशमता f. ६ ( Shakes.) obedience and submission due to parents anul superiors मर्यादा f, मान