पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आल्यामुळे त्वचेखाली श्वेतरक्त (lymph) सांचल्यामुळे त्वचेला आलेला फुगीरपणा अगर फुगवटा m, शोथ m, शोफ m, जलसंचय m, रक्तातील जलांश (अब्धातु ) रक्तवाहिन्यांतून निघून शरीराच्या कोणत्यातरी भागांत-उदरांत संचित होणे n. [ D. OF ANNION ( HYDRAMNIOS ) गर्भोदकोदर. D. OF BRAIN (HYDROCEPHALUS) जलशीर्ष, शीर्षशोथ. D. OF CHEST ( HYDROTHORAX ) जलपिंजर, जलोरोग्रह m, उरस्तोयरोग m. D. OF CONJUNCTIVA (HYDRO-PHTHALMUS) जलनेत्र. D. OF FALLOPIAN TUBE (HYDROSALPINX) अंडवाहक नलिकेत रक्तोदक सांचणे, रजोवहांबूदर, रजोवहनाडीशोफ. D. CALL-BLADDER जलपित्ताशय. D. JOINT ( HYDROS ARTICULORUM ) जलसंधि, संधिशोथ. D. TUNICA VAGINALIS. SEE HYDROCELE मुष्कोदर. CARDIAC D. बुक्कोदर, हृदयाचे रोगापासून झालेला उदररोग. GENERAL D. ( ANASARCA ) सर्वांगशोफ, शोथोदर, सर्वांगास सूज येणे. HEPATIC D. पित्तोदर, काळजाचे रोगापासून झालेला उदररोग m. OVARIAN D. अंतःफलोदर, जलांतःफल. PERICARDIAL D. ( HYDROPE-RICARDIUM ) हृद्गहोदर, जलहृद्गहरोग, हृत्तोयरोग, हृद्ह नांवाच्या हृदयाच्या पडद्यांत (हृत्कोशांत ) पाणी साठणे. PERITONEAL D. (ASCITES) जलोदर, अंत्रावरणांत जलसंचय होणे.] Dross ( dros ) [ A. S. dros, from dreosan, to fall. ] n. recrement or scum of metals कीट m. Or n, किटण n, जळ m, कलंक m. २ rust गंज m, कलंक m, तांब f. ३ waste matter, dregs गाळ m, रेंदाट n. Dros'sy a. मळ असलेला, गाळ असलेला. Dros'siness n. Drought ( drowt ) [ A. S. drugathe, dryness. ] n. want of rain or of water सुकवें n, सुकवा m, अनावृष्टि f, अवृष्टि f, अवर्षण n. [ CROP DESTROYED BY D. सुकवें n. TIME OF SCARCITY FROM D. सुख्खा दुष्काळ m, खरपड f] २ thirst लहान f, तृपा f, कोरड f, शोप m. ३ scarcity महागाई f, दुर्मिळता f. Drough'ty a. निपावशा, सुकव्याचा, अवर्षणाचा. Drove ( drov) [ A. S. drifan, to drive. ] v. a number of cattle driver. हेड f. तांडा m, (हाकून न्यावयाच्या मोकळ्या गुरांचा) कळप m. २ any collection of irrational animals ( मनुष्येतर ) सधर्मी प्राण्यांचा समुदाय m- समाज m. (S.) ३ a crowd of people in motion माणसांचा घोळका m, झुंड f, तांडा m. Droʻver n. one who lives cattle to market हेड्या m, हेडवाला m. Drown ( drown) [M. E. drounen, A. S. drunenian, to drown-druncen pa. p. Of drincan, to drink. ] v. t, to sink in water बुडविणे. २ to deprive of life by immersion in water or other liquid बुडवून मारणे-प्राण घेणे. ३ ( the voice ) to extinguish, to overcome बुडविणे, दबविणे, लोपविणे, ऐकू न जाईसें करणे. ४ ( one's self ) as an act of Hindu religion जलसमाधि घेणे. D.v.i. to be suffocated in water, to perish in water बुडणे. २ बुडून मरणे. To struggle in drowning गचकळणे, गचकळ्या-गटकळ्या खाणे.