पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

a table on which meat &c. is dressed मांसादि पदार्थ तयार करण्याचें मेज n-टेबल n. ६ a cupboard to receive dishes & cooking utensils स्वैपाकाची भांडी ठेवण्याचे फडताळ n- कपाट n. Dress-goods n. pl. (स्त्रियांच्या अथवा लहान मुलींच्या) झग्यांस लागणारे रेशमी अगर तागाचे कापड n. Dressing n. dress, raiment, ornamental attire वस्त्रे .pl., कपडा m, मौल्यवान् उंची पोषाख m. २ an application to a wound मलमपट्टी बांधणे. ३ manure spread over land जमिनीवर पसरलेलें खत n. (जोपर्यंत हे पृष्ठभागावरच असते तोपर्यत त्यास 'top-dressing' असे म्हणतात.) ४ a condiment मसाला m. ५ the stuffing of fowls &c. कोंबडी बदकें इत्यादि (मसाला भरून) खाण्यासाठी तयार करणे. ६ gum, starch &c. used in stiffening silk, linens &c. (कापड ताठ-खडखडीत होण्याकरितां लावलेली) खळ f. ७ an ornamental finish, as a molding around doors &c. (दारे-खिडक्या यांच्या भोवतालचे) नकशीचे काम n. ८ (colloq.) castigation, scolding (often with down) कोरडे मारणे-आटणे (.fig.). Dressing-case n. (स्त्रियांची) वेणीफणीचे सामान ठेवण्याची पेटी f, फणीघराची पेटी f, (पुरुषांची) पोषाख करण्याचे साहित्य ठेवण्याची पेटी f. Dressing-gown n. सैल झगा m, पायघोळ झगा m. Dressing-room n. प्रसाधनागार n, परिधानस्थान n, कपडे करण्याची खोली f, जागा f. Dressing-table n. पोषाख ठेवण्याचें मेज n. Top-dressing n. See Dressing. ३. Dress'-maker n. कपडे शिवणारा m. Dress'-making n. कपडे शिवणें n. Dres'sy a. भपकेदार पाेषाख करणारा, छानछोकीचा पोषाख करणारा. पोषाखाचा होशी, डामडौली, पोषाखी. Evening dress n. सांजपोषाख m, संध्याकाळच्या वेळी घालण्याचा पोषाख m- कपडे m. Full dress m. पुरा-पूर्ण पोषाख m. To dress finely नटणे. Drew (drū) pa. t. of Draw. Dribble (drib'-l) (Frequentative of obs. E. drib, to drip slightly, which is a weakened form of drip. ] v. i. to fall in a quick succession of small drops टिपकणे, थिबथिब गळणे, ठिबकणे, थिबकणे, पागळणे, गळती लागणे, ठिबठिब गळणे. २ to slaver, to drivel (as a child or an idiot ) तोंडांतन लाळ गळणे-पागळणे-सांडणे. D. v. t. to let fan in drops थेंबथेंब पाडणे-गाळणे-सोडणे-सांडणे. D. n. a drizzling shower पावसाची झिमझिम f. Drib'bler n. थेंबथेंब पाडणारा. Drib'blet, Drib'let n. a small part, a small sum लहान-अल्प रकम f- अंश m; as, To pay money in D.s." कणश:-बिंदुक्रमेण-दमंडीअधेल्याने भरपाई करणे, थोडथोडी रककम देऊन भरती-भरपाई करणे. Dried (drid) pa. t. & pa. p.a. of Dry. Drier (dri-er) n. आर्द्रताकर्षक m. Drift (drift) [ From drive ; akin to Dut. drift, driving; Dan. drift, drift, impulse, drove, herd Ger. trift, pasturage.] n. a driving, a violent