पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

as vehicle, plough) ओढणे n, ओढ f. e. g. (a) moving loads by drawing ओझी ओढणे-वाहणे. (b) (obs.) drawing of a bowstring धनुष्याची दोरी ओढणे. (c) drawing a net, a sweeping of the water for fish जाळे ओढणे. (d) drawing liquor into mouth, drinking दारू पिणे, तोंडांत ओढणे-घेणें n, पान n. (e) (obs.) a sudden attack or drawing upon ąn enemy शत्रूवर एकदम-अचानक हल्ला m- घाला m- छापा m. (f) mili. act of selecting or detaching soldiers शिपायांची निवड करणे n. (g) act of drawing up, marking out, or delineating; representation आलेखन n, चित्र n, नकाशा काढणें n. २ that which is drawn ओढलेली-ओढून काढलेली वस्तु f; c. g. (a) that which is taken by sweeping with a net एखाद्या खेपेस जाळ्यांत धरलेले मासे m. pl. (b) mili the force drawn, a detachment निवडून काढलेली शिपायांची टोळी f- तुकडी f. ( in this sense usually written draft.) (c) the quantity drawn in at once in drinking घोंट m, घुटका m. (d) a sketeh, outline or representation whether written or drawn or designed रेखाटलेले काढलेले-लिहिलेले चित्र n, नकाशा m, मसुदा m, खर्डी m. (e) com. an order for the payment of money हुंडी f, हुंडीचिट्ठी f, ड्राफ्ट m (in this sense almost always written draft). (f) a current of air moving through an inclosed place कोंडलेल्या जागेतून वाहणारा) वाऱ्याचा-हवेचा प्रवाह m, वाऱ्याचा झोंत m. ३ that which draws ओढणारा, वाहक; e. g. (a) a team of oxen or horses तांडा m, दावण f, बैलांची अगर घोड्यांची रांग f. (b) a sink or drain, a privy मोरी f, गटार n, शौचकृप m. (c) pl. a mild vesicatory, a sinapism (मुख्यतः) राईचे, पलिस्तर n. ४ capacity of being drawn ओढले जाण्याची शक्ति f, प्रमाण n, ओढण n. ५ naut. depth of water necessary to float a ship, or the depth a ship sinks in water especially when laden (जहाज-तारूं तरतें राहण्याकरिता लागणाऱ्या) पाण्याची खोली f. उंची f, (माल भरल्यानंतर) पाण्यात बुडून जाणारा जहाजाचा भाग m. ६ com. an allowance on the gross weight, of weightable goods ( बारदान धरून झालेल्या वजनांत घाऊक माल घेणाऱ्या व्यापाऱ्याला दिलेला) कढता m- कटते n. [ ANGLE OF D. ओढणकोन m, वस्तू ओढण्याकरितां लावलेल्या शक्तीची दिशा व ज्यावरून ती ओढली जाते ती पातळी यांच्या मधील होणारा कोन m, ओढीचा क्रोन m' BLAST D. OR FORCED D. भाल्याने फुंकून सुरू केलेला वाऱ्याचा प्रवाह m. NATURAL D. हवेत आपोआप सुरू होणारा प्रवाह m. ON D. (पिपांत अगर मोठ्या भांड्यांत असून) बाटल्यांत न भरलेली (दारू वगैरे).] D. a. used in drawing vehicles, loads &c. ओझी ओढण्याच्या कामाचा, खटारे ओढणारा. २ वायुप्रवाहासंबंधी. ३ used in making drawings नकाशे काढण्याच्या कामांत वापरण्याचा-उपयोगाचा; as, "A.D. compasses."