पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

fix-aine.-L. duodecim, twelve-L. duo, two & decem, ten.] n. a collection of twelve objects (with or without of before the substantive which follows) बारा, डज्जन m. २ (Milton) an indefinitely small number अति लहान संख्या f. D. a. बारा, द्वादश द्वादशसंख्याक. [A BAKER'S DOZEN, DEVIL'S DOZEN, A LONG DOZEN तेरा. DOZEN OF YEARS तप n.] Doz'enth a. (R.) twelfth बारावा. Drab (drab) [A. S. drabbe, dregs ; akin to Dut. drab, drabbe, dregs.] n. a low sluttish woman, wench वेश्या f, बाजारबसवी f, व्यभिचारिणी f, कसबीण f. २ a wooden box, used in salt works for holding the salt when taken out of the boiling pans मिठाच्या कारखान्यांतील मीठ कढवून झाल्यानंतर ते ठेवण्याची पेटी f. D. V.i. कुलटेशी संगत ठेवणे. Drub'ber n. कुलटेशी संगत ठेवणारा m. Drab'biness n. Drab'bish a. Drab (drab) [Fr. drap. It. drappo, cloth. ] n. a kind of thick woollen cloth of a dun or dull brownish yellow or dull gray colour भुऱ्या-मळ्या रंगाचे लोकरी कापड n. २ a dull brownish yellow or name gray colour भूरा रंग m, कपिल वर्ण m, तपकिरी रंग m, पिंगट रंग m. D. a. of a colour between gray & brown भुऱ्या-पिंगट रंगाचा. Drabble ( drab'-l) See the word Drab.] v. t. to draggle, to wet & befoul by draggling मलीन करणे, भिजवून घाण करणे; as. "To drabble a gown or cloak." २ to fish with a long line and rod दांडीदोरीने मासे-मासळी पकडणे, मासे धरणे; as, "To drabble for barberls." Drab'bling n. खराब करणे n. Drachm (dram) [ See Drachma.] n. a Drachma. २ Same as Dram. Drachma (drak'-ma ) [ Gr. drachme, an ancient coin about 9 ३/4 pence.-L. drachma. ] n. प्राचीन ग्रीक लोकांतील डॅक्मा नांवाचें रुप्याचे नाणे n. ह्याची निरनिराळ्या वेळी व निरनिराळ्या ग्रीक संस्थानांमध्ये निरनिराळी किंमत होत असे. ह्याची किंमत स्थूल मानाने ९ ३/४ पेन्स आहे. २ प्राचीन ग्रीक लोकांतील सुमारे साडेसासष्ट ६६॥ ग्रेनांचे वजन n. सध्या त्याचे वजन इंग्रजी वैद्यकांत १/८ औंस आहे व इंग्रजी आवॉडुपाईझच्या वजनाप्रमाणे १/१६ औंसाइतके आहे. Draco (dra-ko) [L. See Dragon.] n. एक प्रकारची सरड्याची जात f. २ the dragon, a northern constellation within which is the north pole of the ecliptic अजगरतारा m, ध्रुवमत्स्य m, उडणाऱ्या सरड्याच्या आकृतीचा उत्तर गोलार्धातील एक तारकापुंज m. यातच उत्तरध्रुवाचा तारा असतो. ३ a luminous exhalation from marshy grounds दलदलीच्या जमिनीतून निघणारी तेजःपुंज वाफ f, भुताचे कोलीत n. Draconian (dra-kö'-ni-an) [ Pertaining to Draco, a famous lawgiver of Athens 621 B. C. ख्रिस्ती शकापूर्वी ६२१ वर्षाचे सुमारास अथेन्समध्ये ड्रेको हा