पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मरणाचे द्वार n, काळाचा जबडा m, काळाची तावडी f. From D. to D. दारोदार, घरोघर. Front door n. पुढील दार n, दर्शनी दरवाजा m. Secret-private door n. चोरदरवाजा m. Shutting up of doors दार n- कवाड n. लावणे. To dance attendance from door to door लोकांचे उंबरठे पुजणे, द्वारपूजा करणे, लोकांचे उंबरठे झिजविणे, दारटोळ्या मळणे. To show the door चालता हो म्हणून सांगणे. To lie at one's door. (fig.) पदरी असणे (दोष, अपराध, इ.). Doquet (dok'-et) n. A form of a Docket. Dor (dor ) m. मस्करी f, थट्टा f. To give one the dor to subject one to ridicule टर f. करणे. Dorado (dõ-ra'dő) [Span. dorado, gilt-L. deauratus, pa. p. of deaurare, to gild-de + aurum, gold. ] n. एक प्रकारचा सुंदर रंगाचा मासा m. २ (also called Hiphias or the sword fish) दक्षिण गोलार्धातील सहा नक्षत्रांचा पुंज m, डोरेडो तारा m, खड्मत्स्य तारा m. Doradic a. Dorian, (do’-ri-an) [ Pertaining to Doris or Doria in Greece. ] a. (प्राचीन ग्रीसमधील) डॉरिस प्रांताचा, डोरियन लोकांचा. D. n. डॉरिस प्रांतांतील रहिवाशी m, डोरीयन मनुष्य m. Doric (dor'-ik) a. डॉरियन लोकांसंबंधीं. २ डॉरिक भाषेचा. ३ डॉरिक नांवाच्या ग्रीक लोकांतील इमारत बांधण्याच्या पद्धतीचा. D. n. ग्रीक लोकांची इमारत बांधण्याची सर्वात जुनी व साधी पद्धत f. आयोनिक, कारिंथियन व डारिक अशा त्यांच्या तीन मुख्य पद्धति होत्या. Dormant (dor'-munt) [Fr. dormant pr. p. of dormir-L. dormire, Sk.द्रे, to sleep. ] a. sleeping निजलेला, झोपी गेलेला, निद्रित; as, “A D. animal." २ (fig.) intellectually asleep, with the faculties not awake, inactive as in sleep सुस्त, सुपुप्तीच्या अवस्थेत, सुस्त स्थितींतला, अजागरूक. ३ with animation suspended (हालचाल न करितां) पडून राहिलेला, मलूल, सुस्त, निद्रावस्थ. ४ (of plants) with development suspended अवर्धमान. ५ अव्यवसायी, न पिरलेला, न उपयोग केलेल्या स्थितीतला. Dormant partner n. (कामामध्ये भाग न घेतां) फक्त नफ्यातोट्यामध्ये ज्याचा भाग असतो असा भागीदार m. Dor'mancy n. निद्रावस्था f, निद्रितस्थिति f. २ अव्यापारता f, अव्यवहार m, न वापरलेली किंवा न उपयोग केलेली स्थिति f, अजागरूकावस्था f. Dormant or Dormer window n. उतरत्या छपरांतील खिडकी f. Dormi'tion n. दीर्घनिद्रा f, महानिद्रा f, झोप f, काळझोप f. Dor'mitive a. झोप आणणारे . D. n. झोप आणणारे औषध n.; as, “Opium is a D." Dor'mitory n. शयनगृह n, निजण्याची खोली f, घर n, शयनशाला f. २ (obs.) कबरस्थान n, Dor'mouse n. रानउंदीर m. हे हिवाळ्यामध्ये अतिशय सुस्त होतात. pl. Dormice. Dormitory See Dormant.