पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Doom ( dõõm ) [M. E. dom, A. s. dom, a thing decided on -don, to set, do.] n. (obs.) a statute, law, enactment ; (gen.) decree कायदा m, सरकारी हुकूम m- नियम m- ठराव m. २ judgment, decision (esp. one formally pronounced ), (mostly.) condemnation, sentence of punishment न्याय m, निकाल m, निर्णय m, शिक्षा f, दंड m, शिक्षेचा हुकूम m. ठराव m. ३ that to which one is doomed or Sentenced. (a) नशीब n. (b) शासन n, दण्ड m. 4 ruin, death नाश m, अंत m, मरण n, क्षय m, लय m, मोक्ष m. (colloq.) ५ (obs.) discrimination, discernment सूक्ष्म विचार m, सारासारबुद्धि f. D. v. t. (obs.) to judge (-चा) न्याय करणे-निकाल लावणे, इनसाफ करणे. २ to pronounce sentence or judgment on, to condemn, to sentence (-ला) शिक्षा f-सजा f. देणे. करणे, दंड करणे. ३ to ordain as penalty (-ची) शिक्षा सांगणे-करणे. ४ ( New England) to access a tax upon (by estimate or at discretion, अंदाजाने (च्यावर) कर बसविणे. ५ to destine, to appoint as by decree or by fate (-च्या) नशाबी-कपाळी दैवीं लिहिणे-लिहिलेले असणे, (च्या) बद्दल ईश्वरी योजना असणे. Doom'ing pr. p. Doomed pa. p. ज्याचे दिवस पुरे भरले आहेत, ज्याची वर्षे भरला आहेत असा, आसन्ननाश. Doom'ful a. (R) नाश करण्याचे शक्तीने भरलेला. Dooms adv. Very, exceedingly अतिशय, पुष्कळ. Dooms'-day n. शिक्षेचा-मरणाचा दिवस m. २(प्रलयकालानंतर) ईश्वरापुढे जगाचा इनसाफ-न्याय होण्याचा दिवस m. [D.' -BOOK See Domes-day Book, इंग्लंडातील पहिल्या वुइल्यम् राजाच्या हुकुमावरून तयार केलेला जमिनीच्या सर्व तपशिलाच्या माहितीचा (मोजणी, मालकी वगैरेची) खर्ड़ा m- पत्रक n- पुस्तक n.] Dooms-man m. न्यायाधीश m, मध्यस्थ m. Door (dor) [Cf Sk. द्वार. M. E. dore, dure. A.S. dor, duru, a gate. ) n. an entrance way दार n, द्वार n, दरवाजा m, जाण्यायेण्याचा मार्ग m. Door-bell n. दरवाज्यांतील घंटा fr. Door-case-frame n. दाराची चौकट f. Door.cheek n. दारकस f. Door-keeper n. द्वारपाल m, देवडीवरचा शिपाई m. Door-mat n. (दरवाज्यांत ठेवलेले) पायपुसण्याचें तरट n. Door-plate n. (घरांत रहाणाऱ्याचे नांवाची वगैरे लोकाच माहितीसाठी) बाहेर टांगलेली पाटी f. Door-post n. बाही, द्वारस्तंभ m. Door-stepstone n. उंबरठा m. Door-tree n. आडसर m. Door-way n. दरवाजा m, घरात जाण्याचा रस्ता m. Door-yard n. घराभोवतालच आंगण n. Folding-door n. घडीचा दरवाजा m. Back-door n. मागील दार n. [IN DOORS OR WITHIN DOORS घरांत. NEXT. D. To शेजारी, शेजारचा, जवळ. OUT OF DOORS OR WITHOUT DOORS घराबाहेर, उघड्या हवेत घराबाहेरचा, हरवलेला. To LAY AT ONE'S D. (-च्या माथीं (दोष) मारणे-लादणे, (च्या) बोडक्यावर बसविणे. To LIE AT ONE'S D. कडे (दोष) असणे. Death's door