पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ to put up with, to manage with काम चालविणे, च्यावर मागविणे. To have to D. with to have concern or business with, to deal with (शी) संबंध असणे, (-शी) करावयाचे असणे. To have done with to have completed पुरे करणे, (चें) काम संपणे, (ची) गरज संपणे. (१) क्रियापदाची पुनरुक्ति न व्हावी म्हणून Do याचा वारंवार उपयोग करितात; as, "I shall probably come, but if I do not you must not wait." (२) Do या साह्यकारी क्रियापदाचा उपयोग निषेधार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्यांत करितात; as, “I do not go." "Do you wish to go." Does he ask me to come ?". (३) क्रियेच्या अर्थाचा जोर दाखविण्याकरिता Do या क्रियापदाचा उपयोग करितात; as, “ I do love her." (४) मानार्थी Do या क्रियापदाचा अर्थ निकडीची प्रार्थना असा होतो; as, " Do come," "Do help me;" "Do make haste.” (५) भूतकाळी Do याचा एके वेळी जी क्रिया घडत होती ती आतां घडत नाही असा अर्थ ध्वनित होतो; as, “My lord, you once did love me;" (६) भूतकाळी Do या क्रियापदाचे भिन्न प्रकारचे अर्थ आहेत, यांत काही भाषणसांप्रदायिक आहेत; as, "Done : बस्स, काम झाले." Done up सर्वस्वी नाश पावलेला. २ थकलेला. D.v.i. to act or behave in any manner वागणे. २ to fare, to be ( as regards health ) (-चें) चालणे-वर्तमान असणे, प्रकृति असणे. ३ [Perh. a different word.] to avail, to answer the purpose, to serve चालणे, उपयोगी-कामी पडणे, कामास येणे; as, “ This will do for me well enough." Doab or dooab (do-ab or doo-ab' ) [ Pers. & Hind. Doab Prop. two waters. ] n. a tongue or tract of land included between the confluence of two rivere दुभाष m, दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथील त्यांच्या मधील जमिनीचा प्रदेश m, (जवळून वहाणाऱ्या) दोन नद्यामधील प्रदेश m, अन्तर्वेदी f. Docile (dos'-il or do'-sil) [ L. docilis-docere, to teach. ] a. teachable, ready & willing to receive instruction, tractable सांगितल्याप्रमाणे ऐकणारा, सुधा, वश्य, सुखनियम्य, सुशास्य, सुशासनीय, शिक्षानुवर्ती, प्रणेय, नम्र, अधीन, सुशिक्ष्य, सुशिक्षणीय. Doc'ible a. Doc'ibleness, Docil'ity n. विनेयता f, सुशिक्ष्यता f. २ शिष्टता f, सालसपणा m. Doc'ity n. Docimacy ( dos'-i-ma-si) [Gr. dokimasia, proving, trial-from dokimazein, to examine.] n. the art or Practice of applying tests to ascertain the nature, quality, &c. of objects, as of metals, ores &c. धातूशोधनविद्या f. कसोटी f. Doc'imas'tic a. Doc'imol'ogy m. Dock (dok) [A.S. docce + M. Dut. docke.] n. bot. the common name of the various species of the genus Rumex लोलिका f. Dock-cress n. एक प्रकारची पिंवळ्या