पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to cook: completely or sufficiently (पक्के) शिजविणे, भाजणे; as, "The meat is done on one side only." ६ to put or bring into a form, state, or condition (-च्या) स्थितीत-दशेस आणणे. ७ ( colloq.) to cheat, to Overreach फसविणे, ठकविणे, (ला) हात दाखविणे. ८ (colloq.) to see, to inspect पाहणी देखरेख करणे. ९ (colloq.) to explore शोधून काढणे, शोध-तपास लावणे-काढणे. १० (Stock Exchange) to cash, to advance money for (हुंडी f) घेणे-कबूल करणे-स्वीकारणें-पतकरणें, पैसे पटविणे. Do'ing pr. p. Did pa. t. Done pa. p. Do'ing n.-act. करणे n. २ that which is done, (a deed, an action कृत्य n, कर्म n, काम n. Hence ३ pl. conduct, behaviour वर्तणूक f, वागणूक f, आचार m, व्यवहार m. Do-all n. One who manages the whole business, a factotum सर्व कामांची व्यवस्था पाहणारा-ठेवणारा मनुष्य n. To D. away (obs. ) to put away, to remove, to dismiss काढून टाकणे, एकीकडे-दूर-लांब करणे. २ to put an end to, to abolish (चा) नाश करणे, नाहीसे करणे, घालविणे. To D. brown तांबूस होई तो भाजणे-शिजवणे. To D. for to act for, to provide for, to at tend to, to suit (-च्या) करितां खटपट f, श्रम m-मेहनत f. करणे, (च्या) कामी-उपयोगी पडणे, (कडे) लक्ष ठेवण. २ (colloq.) to ruin, to damage, to destroy नाश करणे, बुडविणे, सत्यनाश m- घात m- विध्वंस m. करणे. To D. into to give the form of (चा) आकार देणे. २ to translate भाषांतर करणे. To D. on (often contracted into Don.) to put on पेहेरणें, आंगावर घालणे, आंगांत घालणे, धारण करणे. To D. off ( often contracted into Doff. ) to put off, to take off, to remove काढून ठेवणे, ( पोषाख ) उतरणें. To D. one's best, To D. one's diligence &c. to exert one's self शिकस्त करणे, यथाशक्ति काम करणे. To D. one's business आपले काम करणें, दुसऱ्याची पंचाईत न करणे. २ ( colloq.) to get one (चा) नाश करणे, बुडविणे. To D. one shame (obs.) to shame शरम आणणे, खजील करणे, लाजविणे. To D. over to make over, to convey, to transfer दुसऱ्याच्या ताब्यात देणें-हवाली करणे. २ to perform a second time पुनः -दुसऱ्याने-फिरून करणे. ३ to cover, to spread, to smear आच्छादणे, पसरणे, (ला) लेपडणे, चोपडणे, लावणे, फांसणे. To D. to death (obs.) to put to death (-ला) ठार मारणे, (-चा) प्राण घेणे. To D. up to put up, to raise (obs.) वर करणे, उचलणे. २ to pack up बांधणे, बोजा बांधणे. ३ to repair, to put into proper order नीट-दुरुस्त करणे, (-ची) व्यवस्था लावणे. ४ to disable, to tire out ( chiefly in pa. pas. ple. ) थकणे, श्रमणे, भागणे, दमणे, थकवा येणे-आणणे, दमविणे. ५ (colloq.) to accomplish thoroughly सिद्धीस नेणे. ६ to starch & iron खळ लावणे व इस्त्री करणे. To D. with to dispose of, to employ (-ची) व्यवस्था लावणे, उपयोग करणे.