पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or misrepresent ( facts, statements, &c.) चुकीचे किंवा वांकडे वळण देणे, खरा अर्थ फिरविणे-बदलणे, अर्थाचा विपर्यास करणे, भलताच अर्थ करणे, (झालेल्या गोष्टीने) विपर्यस्त-दृषित-वांकडे-खोटें वर्णन देणे. Distorted pa. a. मुरडलेला, मुरगळलेला, विकृत, विपर्यस्त, फिरविलेला . बदललेला. [ D. IMAGE विकृत बिंब n.) Distor'tion n. the act of distorting or twisting out of natural or regular shapes a twisting or writhing notion विकृति f, कुरूपता f, वैकल्य n, मुरगळा m, पिळा m, वक्रता f, आकृति-विपर्यास m. २ a wresting from the true meaning अर्थविपर्यास m, अर्थाचा अनर्थ m, (खऱ्या अर्थाचा) विपर्यास करणे n. 3 (med.) an unnatural, deviation of shape or position of any part of the body producing visible deformity (धनुर्वातासारखें) अंग वांकडे होणे n, कुरूपता येणे n, अंगवैकल्य n. Distort'ive a विपर्यास करणारा. Distract ( dis-trakt') [ L. distractus p. p. of distra-here, to draw apart-L. dis & trahere, to draw. या शब्दाचा मूळ अर्थ मन किंवा लक्ष एखाद्या विषयापासून खेचून किंवा आकर्षुन घेणे असा आहे. v. t. to draw in different directions (the mind, attention a sight ), to perplex, to confuse चित्तविक्षेप-क्षाेभ करणे, (सन इ०) अस्वस्थ करणे, (मन किंवा चित्त निरनिराळ्या दिशेस नेणे, घाबरविणे, बहकावणे, गडबडवणे, गोंधळवणे, गोंधळवून टाकणे, घाबरवून-भांबवून टाकणे, वेधा f-धांदल f-तारांबळ f-ओढाताण f. करणे. २ to agitate by conflicting passions or by a variety of motives, to confound चित्तक्षोभ m. करणे, (चित्तांत किंवा मनांत ) विक्षेप उत्पन्न करणे, क्षुब्ध करणे, चित्त विभ्रम m. करणे. ३ to render insane, to craze, to madden वेड लावणे, मूढ करणे. वेडा करणे, वेडा करून सोडणे, बुद्धिभ्रंश m. करणे. ४ to cause dissension or disorder फूट किंवा अंदाधुंदी उत्पन्न करणे, बेबंदी उत्पन्न करणे. Distract'ed a. चित्तविक्षेप झालेला, भांबावून टाकलेला, गडबडवलेला, विमनस्क, &c. २ क्षुब्ध केलेला, अस्थिर, चंचल. ३ वेडा झालेला, वेड लावलेला, मूढ, &c. ४ फाटाफूट झालेला. Distract'edly adv. Distract'edness n. चित्तविक्षेप m. Distract'er n. चित्तविक्षेप करणारा, चित्तविक्षेपक. Distract'ible a. चित्तविक्षेप करण्याजोगा. Distract'ile a. bot. tending or serving to draw apart दोन बाजूंकडे नेणारे, दुभागणारे, द्विर्विभाजक. Distrac'tion n. the act of distracting चित्त व्यग्र करणे n, चित्तविक्षेप करणे n. २ state in which the attention is called in different ways, confusion, perplexity (मनाची किंवा चित्ताची) व्यग्रता f, चित्तविक्षेप m, बुद्धिभ्रम m, घोंटाळा m. ३ that which diverts attention, a diversion चित्तव्यग्रता-चित्तविक्षेप करणारी वस्तु f-कारण n. ४ confusion of affairs, disorder, tumult (मनाची किंवा चित्ताची) ओढाताण f, ताणाताण f, तारं(रां)बळ f, धांदल f, गलबला m,