पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

attachment or origin (opposed to proximal) संधिस्थानापासून-स्थानापासून-मुळापासून दूर असलेलें ; as, "The D. end of a bone or muscle." Distance ( dis'-tans) [O. Fr. destance, distance-L. distantia, standing apart.] n. the fact or condition of being apart or far off in space, remoteness दूरता f. २ the extent of space lying between two objects, (with a & pl. ) an intervening space अंतर n. [ To KEEP ONE'S DISTANCE आपली मर्यादा राखणे, आपल्या अदवीनें दूर राहणे, आपली अदवी दिसेल इतकें दूर राहणें, दूर अंतरावर राहून अदबी दाखविणे, आपल्या पायरीने राहणे. To KNOW ONE's D. आपली पायरी-योग्यता-दरजा ओळखणे-समजून असणे. AT A D. दूर अंतरावर, दूर. OUT OF D. फार दूर, फार लांब, पल्याबाहेर, आटोक्याबाहेर. FROM A D. दूर अंतरावरून, लांबच्या जागेपासून, लांबून, दुरून. To A D. दूरच्या जागेस. AT THIS D. OF TIME काळाच्या इतक्या अंतरावर, इतका काळ-इतके दिवस गेले असता.] D. V.t. to place at a distance दूर-अंतरावर ठेवणे, (मध्ये) अंतर पाडून वेगळे करणे. (b) to express the distance of (चे) अंतर दर्शविणे. २ to make to appear distant. एखादी वस्तु दूर आहे असे दिसेल असें करणे-भासविणे, (चित्रकलेत) एखादी वस्तु दूर दिसावी असे करणे. ३ (lit. & fig.) to put or leave at a D. by superior speed (शर्यतीत) मार्ग अंतरावर टाकणे. (b) to put or leave a place at a D. by going away from it (एखादें स्थळ सोडून ) दूर अंतरावर जाणे. Distant (dis-tant) [O. Fr. distant--L. distantem acc. of distans pr. p. of distare, to stand apart-L. di, apart & stare, to stand. ] a. separate or apart in space (by specified interval ) (विशिष्ट) अंतरावरील, दूर अंतरावरचा, दूरस्थ. २. far apart, separated by an unspecified but larger considerable space फार लांबचा-दूरचा, अतिदूरस्थ. [D. SIGNAL दूरचा बाहु (व) m.] ३ far apart or remote in time (काळासंबंधी) दूरचा. लांबचा. ४ indistinct, faint अंधक, अस्पष्ट, पुसट. ५ remotely related in kinship नात्याने दूरचा. ६ reserve in intercourse विशेष सलगी न दाखविणारा, अलग-दूर राहणारा, अलगपणाचा. Distaste ( dis-tāst')[L. dis & Taste.] n. disrelish or dislike of food or drink अरुचि f, अद्वेष m, असाचा कंटाळा m, वीट m, शिसारी f (spec.), लोकारी f. २ disinclination, dislike, (moderate) aversion नावड f, कंटाळा m, वीट m, तिटकारा m. D.v. t. to dislike the taste of (ची) रुचि न आवडणे, (ची) गोडी नसणे. २ to have or conceive a mental distaste for of repugnance to anything, to regard with aversion तिटकारा-कंटाळा करणे, नापसंत परणे. ३ to excite