पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडथळा दूर करणे, निर्विघ्न करणे, भारमुक्त करणे. Disencumb'rance n. Disendow (dis-en-dow' ) v. t. (देवस्थानाच्या) देणग्या काढून घेणे. Disendow'ment n. Disenfranchise ( dis'-en-fran'-chīz) v. t. to deprive of the rights of a citizen नागरिकत्वाचा हक्क-नागरिकत्व काढून घेणे. Dis'enfran'chisement n. Disengage ( dis'-en-gāj ) [ Cf. Fr. desengager. ] v. t. to extricate, to detach, to set free, to clear सोडणे, सोडवणे, काढणे, मुक्त करणे, वेगळा-निराळा करणे, सुटका करणे. D. v. i. to release one's self सुटणे, मोकळे होणे, अलग-वेगळा राहणे. Disengaged' a. सोडलेला, मुक्त. २ रिकामा, चिंतारहित, उद्योगरहित. Disenga'gedness n. Disengage'ment n. सोडवणे n, सोडवण f, सोडवणूक f. २ freedom from engrossing Occupation, leisure रिकामपण n, मोकळेपण n, फुरसत f. Disenga'ging a. Disennoble (dis-en-nö'-bl) v. t. to lower, to degrade श्रेष्ठत्व n. नाहीसे करणे, मोठेपणा m- श्रेष्ठता f आणणारी गोष्ट नाहीशी करणे, कमीपणा आणणे. Disenroll (dis-en-rol') v.t. यादीतून नांव काढून टाकणे. Also Disenrol. [लेला, उघडा. Disenshrouded (dis-en-shrowd'ed) a. आच्छादन काढ. Disenslave (dis-en-slav') v.t. बंधनमुक्त करणे. Disentail (dis'-en-tāl') [ L. , dis, asunder & Entail.] v. t. law. (एकदां ठरवून टाकलेली) वारसांची परंपरा मोडून टाकणे-बाजूला ठेवणे. Disentangle (dis-en-tang'-gl) [L.dis, the opposite of, & Entangle.] v. t. to free from entanglement, to reduce to orderly arrangement ( आंतील ) घोंटाळा काढून टाकणे, सुव्यवस्थित करणे, व्यवस्थितपणे ठेवणे. २ to extricate from complications & perplexity, to set free गोंधळापासून मुक्त करणे, सोडवणे, मोकळा करणे. Disentan'gled a. Disentan'glement n. Disenthral ( dis'en-thrawl) [L. dis, the opposite & Enthral. ] v. t. to release from slavery (गुलामगिरीतून) मोकळे करणे, (ला) स्वतंत्रता देणे. Also Disenthrall, Disinthral. Disenthral'ment, Disenthrall'ment n. Disenthrone (dis-en-thron') [L. dis, asunder & Enthrone. ] v. t. ( Milt) गादीवरून काढणे, अधिकार काढून घेणे. Disentitle ( dis'-en-ti'-tl) [L. dis, & Entitle] v. t. to deprive of title or claim हक्क m- अधिकार m. काढून घेणे. Disentomb ( dis-en-tôôm') [L. dis & Entomb.] v. t. थडग्यांतून उकरून बाहेर काढणे. Disentrance ( dis-en-trans') v. t. मूर्छा नाहीशी करून सावध करणे, मूर्छा उडवणे. Disentwine ( dis'-en-twin') v. t. (ची.) बीण उसकटणे, उकलणे.