पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f, तालीम f, कवाईत f. २ the treatment suited to a disciple or learner, education, training शिष्याच्या शिस्तीकरितां नियम m. pl.-शिक्षण n. (b) development of the faculties by instruction & exercise (शिस्तीने-शिक्षणाने केलेली) बुद्धीची वाढ f- विकास m. ३ subjection to rule, or control, or habit of obedience आज्ञाधारकपणा m, हुकूमबंदेगिरी m. ४ severe training, corrective of faults अद्दल f, ठेच (fig.). ५ punishment inflicted by way of correction & training, chastisement शिक्षा f, शासन f, दंड m; as, "Giving her the D. of the strap.” ६ subject matter of instruction शिक्षणविषय m, ज्ञानशाखा (?). ७ (Eccl.) reformatory or penal action towards a church member धर्मोल्लंघनाबद्दल शिक्षा f, प्रायश्चित्त n. ८ (R. C. Ch. ) self-inflicted & voluntary corporal punishment (प्रायश्चित्तार्थ) देहदंडन m. D. v. t. to educate, to develop by instruction & exercise, to train तालीम-शिक्षण देणे, तरबेज-शिकवून तयार करणे, शिक्षणाने सुधारणे, तरबेज करणे, तालीम देणे. २ to accustom to regular & systematic action, to form a habit of obedience in शिस्त लावणे, वळणांत-हुकुमांत राहीसा करणे, वळणीस आणणे, नियमितपणाची संवय लावणे, पाडगा करणे (R.), कवाईत-तालीम देणे, शासन n-अनुशासन n-नियमन n-दमन n निग्रह m. करणे. ३ to improve by corrective & penal methods, to correct,to chastise (शिक्षा-सजा देऊन) मार्गास लावणे-ताळ्यावर आणणे-सुधारणें. ४ to inflict ecclesiastical censures & penalties upon धर्माधिकाऱ्यानी प्रायश्चित्त n-, सांगणे, देहदंड लावणे, धर्मदंड करणे. Dis'ciplin'able a. Dis'ciplinal a. (obs.) शिक्षणसंबंधी. Dis'ciplinant n. (ठराविक) शिस्तीप्रमाणे वागणारा. Dis'ciplina'rian n. शिस्तीचा अभिमानी, करडा शिक्षक, शिस्तीकडे विशेष लक्ष देणारा, शिस्तीवर कटाक्ष असणारा, वळणीस आणणारा, &c. शिस्त लावण्यांत कुशल मनुष्य, कडक शिक्षा लावणारा. २ प्युरिटन अथवा प्रेस्बिटेरियनपंथी मनुष्य m. D. a. शिस्ती-शिक्षणासंबंधी. Dis'ciplina'rium n. शिक्षा देण्याचा चाबूक m, कोरडा m. Dis'cipli'nary a. शिक्षणसंबंधी Dis'ciplined pa. p.a. Dis'cipliner n. First & second Book of Discipline, two documents (1560 & 1578) embodying the constitution & order of procedure of the church of Scotland from the period of the Reformation धर्मक्रांतीनंतर स्काटलंडच्या चर्चसंबंधी संस्थेच्या रचनेबद्दल व विधिक्रमाबद्दल ठरविलेली पुस्तके n. Disclaim (dis-klam') [L. dis & Claim. ] v. t. to renounce all claim to, to disown आपले नव्हे असे म्हणणे, आंग झाडणे (fig.), (नाकबूल जाऊन आपल्यावरचा ) दोष m- जबाबदारी f, उडवणे, जबाबदारी f. न घेणे, नाकबुल करणे, न मानणे. २ to deny (as a claim.) to refuse (दुसऱ्याचा हक्क) न मानणे, नाकारणें. ३ law. दावा नाकबुल करणे