पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1094

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Diorama (dī-ā-rä'-ma) [Gr. di, through & orama, a sight.] n. a mode of scenic representation in which a painting is seen from a distance through a large opening (वाटोळ्या नळीतून किंवा च्छेदांतून दाखविण्याचे) हुबेहुब देखाव्यांचे प्रदर्शन n. ज्या चित्रपटांचे किंवा देखाव्यांचे काही भाग विशेष स्वच्छ किंवा प्रकाशपरावर्तक असतात असे चित्रपट सुक्ष्म नलिकाद्वारांतून दाखवण्याची तऱ्हा f. २ a building used for such an exhibition हुबेहुब देखावा दाखविण्याचे गृह n, Dioram'ic a. Dioxide (di'-oks'-id ) [L. di & Oxide. ] n. an oxide containing two atoms of oxygen in each molecule द्विप्राणील. See the word Chemistry. Dip (dip) [M. E. dippen; A. S. dyppan, akin to dupjan, to baptize; A. S. deop, deep. ) v. t. to to plunge, to immerse बुचकळणे, बुडवणे, डुबकळणे, (कपड्याला) डूब m. देणे, बुचकळून-बुडवून काढणे, बुडी खाववणे. २ to take out by a ladle (प्रवाही पदार्थ) पळीनें-डवलीने काढणे-काढून घेणे. ३.to immerss for baptism (बाप्तिस्मा देण्याकरितां) स्नान घालणे सिंचन प्रोक्षण करणे. ४ to wet ओलें करणे, भिजवून काढणे. ५ to plunge or engage thoroughly in as affair (कामांत) गढविणे, मग्न करणे, गुंतविणे, गोवणे. as, "He was dipt in the rebellion of the Commons." ६ (obs.) to mortgage गहाण टाकून कर्जात बुडविणे; as, "Live on the use & never D. thy lands." [To D. THE COLOURS निशाण उतरून खाली काढून ठिकाणी ठेवणे. हा एक लष्करी सलामीचा प्रकार आहे: V. i. to immerse one's self, to sink बुचकळणे, डुबकळणे, डुंबणे, डुबणे, बुचकुळी f-बुडी f-बुडकी f-डुबी f-डुबकी f. मारणे-देणे-घेणे-खाणे. २ पळी इ. बुडवून (प्रवाही पदार्थ) वर काढणे. ३ to pierce or penetrate ( followed by in or into) एखाद्या गोष्टीत खोल जाणे-शिरणे; as, "When I dipt into the future." ४ to enter slightly or cursorily ( followed by in or into) ओरखडणे, कोणत्याही कामांत वरवर पाहणे, (ची.) चांचणी f.पाहणे-घेणे; as, “Dipped into a multitude of books.” ५ to incline downward (क्षितिजाखाली) जाणे-झुकणें-कलणे; as, "Strata of rock D." Dip. Dip'ping m. बुडी f, बुचकळी f, बुटकुळी f, डुबकळी f, डुबकी f, मज्जन n. [D. OR PLUNGE AS OF A PAPERKITE गोता m, गोत f.] २ (v.V.T.)-act. बुचकळणे n, बुचकळी देणे n. ३ declivity क्षितिजाखालील उतरण f- ढाळ m. ४ (मेणांत-चरबींत वात बुचकळून केलली) मेणबत्ती f, मेणवात f. हिला Dipped candle असें म्हणतात. [DIP ANGLE अध:कोन m. DIP OF THE HORIZON astron. क्षितिजाशी समांतररेषा व बघणाराच्या डोळ्यापासुन समुद्र सपाटीपर्यंत काढलेली रेषा यांचा कोन m. DIP OF RAM NEEDLE क्षितिजाधरांश m.] Dipped a. बुचकळलेला, बुचकळी मारलेला. Dip'per n. बुचकळी मारणारा. २ पळी f, डवली f. ३ astron. ( with The) सप्तर्षी मधील प्रधान सात तारे.