पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1087

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३ elevation, grandeur माहात्म्य, प्रभाव m; as, The D. of this act. ४ elevated, rank, honourable station उच्च-थोर पद n, मोठी पदवी f, मोठी असामी f. (R.) दर्जा m. ५ quality suited to inspire respect or reverence, impressiveness, stateliness आदरजनकगुण m, वजनदारपणा m, भारदस्तपणा m, भव्यता f, भव्यपणा m· तेज n. ६ one holding high rank, a dignitary श्रेष्ठदर्जाचा मनुष्य m, थोरमाणूस m. [ ACCIDENTAL. D. OF A PLANET (एखाद्या ग्रहाला इतर ग्रहांच्या दृष्टीसुळे येणारे) आगंतुक-असहज वल n. ESSENTIAL D. OF A PLANET एखाद्या ग्रहाला स्वगृहांत असल्यामुळे येणारे बल n, स्वगृहबल n. D. OF STYLE भाषापौढी f.] Dig'nitary n. मोठ्या पदवीचा मनुष्य m. २ 'प्यारिश' 'मधील' प्रीस्तावरच्या किंवा 'कुर्जिमन च्या वरच्या पदवीचा धर्माधिकारी m. To stand upon one's D, स्वतःचा दर्जा m- हक्क m, स्वभाव m. इत्यादिकांबद्दल मोठी कल्पना असणे किंवा आहे असे दाखविणे. Digress ( di-gres') [ L. digressus p. p. digredi-L, di, aside & gradi, to step.] v. i. lit. to turn aside बाजूस झुकणे, वाहणे. २ to turn aside from the main subject of attention (चालू) विषय सोडून भलतीकडे जाणे, विषयान्तर करणे, भरकटणे, बहकणे. ३ (R) to turn aside from the right path सन्मार्गापासून वळणे-च्यवणे, सत्पथच्युत होणे. Digres'sion n. विषयान्तर n, आडकथा f, अवान्तरकथा f, अप्रस्तुत विषय m. २ ( R. ) सन्मार्गच्युति f, अतिक्रम m, सन्मार्गापासून चळणे n. ३ astron. (R.) (सूर्यापासून बारख्या ग्रहांचे) इनापगम, लघुग्रहान्तरांश. Digres'sional a. Digres'sive a. विषयान्तर करणारा, बहकणारा. Digres'sively adv. विषयान्तर करून. Dijudicate (di-job-di.kat) [ L. dijudicatus p. p, of dijudicare-L. di, asunder & judicare, to judge.] v. t. &. V. i. (R.) निवाडा m-निकाल m. लावणे. Dijudicant n. (R.) निकाल सांगणारा. Dijudica'tion n. निवाडा m, निकाल m. Dike, Dyke (dik) [M. E. dik, A. S. dic, & dyke.] n. a ditch, a channel for water made by digging पाणी जाण्याचा मार्ग m, पाट m, कालवा m, नहर m, नळ m, चर f. २ an embankment to prevent inundation बांध m, धक्का m, भिंत f. ३ geol. a wall-like mass of mineral matter मूळथरांच्या भगदाडीतला खनिजद्रव्यांची भिंत f. D.v.t. बांध m, घालणे, धक्का m. बांधणे. २ (चर काढून), पाणी काढून लावणे. Dik'er n. खणणारा. २ जुन्याशिवाय (नुसत्या) दगडयाच्या भिंती बांधणारा. Dilacerate (Di-las'-er-āt ) [L. dilaceratue p. p. of dilacerare-di, apart & lacerare, to tear. ] v. t. तुकडे तुकडे करणे, जोराने फोडणे, Dilacera'tion n. Dilapidate ( di-lap-i-dāt) [L. dilapidotus p. p. of dilapidare, to scatter like stones-L.di (dis ), apart & lapis, lapidis, & stone.] v. t. to pull down