पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1084

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरण पावणारा, प्रसार करणारा, प्रसारक, अभिसारक. Diffu'sibil'ity n. अभिसरणशीलता f, प्रसरणशीलता f. Diffu'sible a. अभिसरणशील, प्रसार-विस्तारक्षम, विक्षेपशील. Diffu'sion n.- act. प्रसार करणे n, फैलावणे n, प्रसारण n.- state. प्रसार m, विस्तार m, पसारा m, फैलावा m, फैलाव m, विसृति f, अभिसरण n. [ D. OF HEAT उष्णतेची विसृति किंवा विक्षेप m. D. OF LIQUIDS जलाभिसरण n. D. OF GASES वाव्यभिसरण n. D. THEORY OF TAXATION कर-समभारवाद m.] २ (of style) शब्दावडंबर n, शब्दाडंबर n, पाल्हाळ m. ३ chem. प्रवेश m. Diffu'sive a. प्रसारक, अभिसारक. २ अभिसरणशील, प्रसरणधर्मक. Diffu'sively adv. Diffu'siveness n. अभिसारकता f, प्रसारकता f. २ प्रसरणशीलता f. N. B. In Marathi books on Physics, प्रसरण is used for expansion, and अभिसरण or वितृति or निक्षेप for Diffusion. Dig ( dig) [Fr. diguer, to make a dyke-Fr. digue. Flem. dijk, a dyke. ] v. t. (a) खणणे, खोदणे; (b) उखलणे, चाळवणे, कुदळणे; (c) टोवणे. २ खणून काढणे ; as, "To D. potatoes." ३ (colloq.) (कोपर किंवा डोके) खुपसणे, दुशा देणे; as, "You would have seen children D. & push their mothers under the sides, &c." ४ उरस्फोड करून अभ्यास करणे; as; “Youths who never digged for the rich ore of knowledge." D.v.i. खणण्याचे काम करणे, कुदळीने काम करणे. २ (mining) खाणींतून अशोधित धातू काढणे. D. n. ( colloq. ) दुशी f, रोवणे n. २ उरस्फोड करून अभ्यास करणारा विद्यार्थी m. Digg'able a. खणण्यास योग्य. Digg'er n. खणणारा, खनन करणारा. [ STONE D. बेलदार, खाणींतून दगड फोडून काढणारा. ] Dig'gings n. pl. खाणी (मुख्यतः सोन्याच्या). २ lodging rooms बिऱ्हाडाची जागा f, बिऱ्हाड n. Dig down खणून पाडणे; as, "To D. down a wall." Dig in खणून झाकून टाकणे. Dig.out खणून बाहेर काढणे. २ पोबारा करणे, पळून जाणे, गाशा गुंडाळणे; as, "She dug out last night with a teamster.” Digʻging Indians कंदमुळावर उपजीविका करणारे अमेरिकेतील इंदियन लोक m. pl. Digest ( di-jest' ) [ L. digestus p. p. of digerere, to separate, arrange, dissolve, digest; L. di ( dis ), asunder and gerere, to bear, to carry, to wear.] v. t. to distribute or arrange methodically, to reduce to portions for ready use or application (उपयोगाच्या सोईसाठी) क्रमवार-अनुक्रमाने रचणे-रचना करणे-जुळणे, वर्गीकरण करणे, वर्गीकरण करून-क्रमवार रचना करणे; as, “ To D. the laws." २ to prepare by the action of digestive juices for conversion into blood, to convert into chyme पचवणे, जिरवणे, पचन n-परिपाक m (S.) करणे g. of s., पचनी-जिरणी पाडणें-घालणे. ३ to thinks over and arrange meth