पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1082

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिकगति f. SUCCESSIVE D. गतिपरंपरा f.] Diff'erently adv. निराळे, वेगळे, अन्य-भिन्न-&c.- रीतीने प्रकाराने, अन्यथा. N. B. Differential calculus. See Calculus. Differential coefficient तात्कालिकगतिदर्शकगुणक. Differential coupling कमीज्यास्त व्यासांच्या लाटांचा सांधा, कमीज्यास्त व्यासांचा सांधा. Differential diagnosis एकाच जातीच्या रोगांचा निराळेपणा दाखविणाऱ्या लक्षणांचा विचार-भेदकलक्षणविचार. Differential duties विशेषकारणांवर अवलंबून राहणारी जकात f, सापेक्षिक जकात f. Differential galvanometer अंतरदर्शक विद्युन्मापक. Differential motion कमीज्यास्त वेग करण्याचे साधन. Differential pulley कमीज्यास्त व्यासांच्या साखळीची कपी. Differential screw कमीज्यास्त अंतराच्या आट्याचे स्क्रू. Differential thermometer' अतिसूक्ष्म उष्णतामापक. Differential windlass कमीज्यास्त व्यासांचें अक्षचक्र. Difficult ( dif'-i-kult ) [ O. Fr. difficulte-L. difficultatem, acc. of difficultas, difficulty-difficulitas, dif (dis), apart & facilis, easy. ] a. hard to do or make, not easy कठीण, अवघड, जह, श्रमाचा, श्रम कारक, दुष्कर, दुर्घट, दुःसाध्य. २ hard to understand, perplexing, puzzling, obscure कठीण, अवघड, अगम्य, दुर्जेय, दुर्बोध, गहन. ३ hard to please, hard to induce or persuade दुराराध्य, दुस्सेन्स, कठीण मर्जीचा, दिकती. ४ hard to manage डोईजड. D. v. ( R. ) अवघड करणे. २ अडथळा करणे. Diff'cultly adv. Diff'iculty n. (the opposite of ease or facility ) कठीणपणा m, अवघडपणा m, बिकटपणा m, &c [ D. OF ATTAINMENT दुर्लभता f, दुष्प्राप्यता f. WITH D. कष्टानें, संकटाने, श्रमाने, कसेबसें, जलमानें. (idio), जुलमाजुलमी (idio.), अळेंबळे.] २ संकट n, दुःख n, कचाट n, अडचण f, कातर f, कुलंगडें n, खेंकटें n, ओखटें n. ( R.) ३ दुर्जेयता f, दुर्बोधता f, दुज्ञेय n, दुर्बोधस्थळ n, शंका f. [ To GET. INTO A D. अडचणींत येणे. संकटांत सांपडणे. TO DRAW OFF FROM OR OUT OF A D. (USED REFLEXI. ) दगडाखालून हात काढून घेणे. WITHOUT D. सहज, अनायासें. To BE IN D.S पैशाच्या पेचात-अडचणींत असणे. N. B. Difficult implies the notion that considerable mental effort or skill is required or that obstacles are to be overcome which call for sagacity skill in the agent; as, "A D. task.” Hard work is always Difficult work. A D. operation in surgery' a D. passage in an author. (Web.) Diffide ( di-fīd ) [L. diffidere, to distrust-dif (dis); apart & fidere, to trust.) v. i. (obs.) to be distrustful भरवंसा नसणे. Diff'idence n. (archaic) ( the opposite of Confidence ) दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या सामर्थ्याबद्दल अविश्वास m, शंका f, आशंका f. २