पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारखा. वर, वाणी (as वेन्यावाणी), परी (as लंकरापरी, मृखापरी), गत, चाल, तन्हा. ५Mercting, concern ! ing विषयीं. ६ शोधार्थ; as, To hunt A. a model. ७ (गुणानें अगर पदवीने) वाली, स्वालोखाल. In the result he comes A. Gama. One A. another एका पाठी. मागून एक, क्रमशः; as, To le A. नादी लागणं. He is A.mones. A. all शेवटीं. २ सर्व गोष्टींचा विचार करितां. ३ निदानीं. ४ एतावता, असे असतांही, तथापि.] A. ade. मग, मागे, पश्चात्. २ नंतर, उपरांतिक, पाठलाग करीत. For directions on the rendering of this adverb as it occurs in ('omposition, see the adjective, and, for examples see the combinations below. After a. later (in tine), posterior (in place). To this word nrpenring only in combination correspond ATTENT, पाठीमागचा, मागला, उत्तर. पश्चात्, पश्चिम, आगामी, नंतरचा. For exemplification sec After-life, After11001, and other combinations amongst theso following in order. After-account 1. मागचा हिशेब , पश्चात् गणना f. After-act n. मागचे काम १, पश्चात्कर्म , पश्चात्-क्रिया कृिति किरण 1. After-age 1. पुढील काल . २ उत्तर वय १, मातारपण 2. After-ages 1. 8ucceeding ages पुढील पिढीचे लोक n. pt, पश्चात् परंपरा . २future ayes पुढचे लोक , पुढे येणारे काळ । 27, पुढील काळ M, उत्तरकाल ॥, आजपासून पुढल्या 1969 f. pl. wfter-lvirth (aft'er-birth ) n. meil. वार., गर्भवेएन , गर्भाशय (R. in this sense ), जरायु m, pp., जार M, खोळ./, कूस.. Atter-castn. खेळ संपल्यानंतर डाव 2-टाकणे. After-comer n. मागचा-पाठीमागे-नंतर-मागन येणारा, पृष्ठानुयायी, पश्चादागासी, अनुगानी, &c. Atter-cost n. मागचा खर्च m, पश्याध्यय 2. After-crops n. गिमवस./. or गिसवसचें पीक ॥, पांजगणे ". Or वांजगण्याचे पीक ५ ( especially or the pulses ), दसोटा M, दूसोट्याचे पीक ?, पश्चिमधान्य , पश्चाद्वान्य, एका वर्षातले त्याच जमिनीचे दुसरें पीक n. After-game 1. पश्चातप्रयन , काम फसल्यावर ते सुधारण्याचा प्रयत्न M. After-grass n. एकदां गवत कापलेल्या जागी त्याच वर्षी पुन्हां उगवलेलें गवत , दुसया कापणीचे गवत 1. After-growth n. फुटवा m, दुसरी वाढ .f, दुसरे पीक , दुसोट्याचे पीक n. Afterhours v. अतिकाल (होणे), अवेळ , अतिक्रांत समय m. २ पुढचा-पुढील-काळ n. After-life ??. उतारवय , उत्तरवय , उत्तरपराई./ उतरती पराई./ मातारपण, वार्धक्य १०, पश्चिमवय १, परिणतवय 2. After-math 2. एकाच ठकाणची एकाच हंगामांतील गवताची दुसरी कापणी./, गवताची दुसरी फूट , दसरा फुटवा m. After-most . सर्वांचे पाठीमागचा, सर्वांनंतरचा, चरम. Aftermentioned a. पुढे सांगितलेला. After-noon १५. दोनप्रहरानंतरची वेळ.f, तिसरा प्रहर ma Attorno0 img n. उतरती वेळ.f, उतारवेळ, परत वेळ.f, पराह्नह्न), अपराह्नह्न).f. m. After-glor n. सूर्यास्तानंतरचा पश्चिमाकाशांतील प्रकाश m. After-pains (after-pinz ) 6