पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1069

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा बुद्धिनिरपेक्ष शान होऊ शकत नाही असे आपले मत प्रतिपादन केले आहे. आत्मा, ईश्वर व विश्व हे पदार्थ बुद्धिद्वारा अज्ञेय आहेत व यासंबंधी बुद्धिमार्गाने ज्ञान मिळविण्याची खटपट करीत असतांनां परस्परविरोधी कल्पना बऱ्याच येतात हे क्यान्टने आपल्या Dialectic नामक भागांत दाखविले आहे. क्यान्टचा पुढील तत्ववेत्ता हेगेल याने Dialectic हा शब्द क्यान्टच्या मते विरुद्ध दिसणाऱ्या कल्पनांची परस्परसंबद्धता किंवा एकवाक्यता करण्याची पद्धति या अर्थी योजिला आहे. क्यान्टनें व हेगेलने D. हा शब्द कोणत्या अर्थी योजिला आहे हे त्यांच्या ग्रंथांचे प्रत्यक्ष अवलोकन केले असतां ज्यास्त स्पष्ट समजेल. Dialogue ( di'a-log ) [Fr. dialogue-L. dialogum acc. of dialogus, Gr. dialogos, a conversation. n. a conversation between two or more persons, a formal conversation in theatrical performances or in scholastic exercises विशेषतः दोन मनुष्यांचा संवाद m, नाटकी संवाद m, गुरुशिष्यसंवाद m, संलाप m. २ a written composition in which two or more persons are represented as conversing or reasoning on some tonic (दोन किंवा अधिक मनुष्यांचा एकाच विषयावरील काल्पनिक) संवादरूप लेख m; as, The D.'s of Plato. D. v. i. (Shakes.) to take part in a dialogue, to discourse in a dialogue संलापांत-संवादांत मिसळणे. D. v, t. (R.) to express as in dialogue संवादरूपाने कथन करणे. Dial'ogic, Dialo‘gis’tic, Dial'ogis’tical a. संवादात्मक, संलाप-संवादरूपक. Dial'ogically adv. Dialogist'ically adv. Dial'ogise v. t. to discourse in dialogue संलाप-संवादरूप भाषण करणे. Dialog'ism m. काल्पनिक संवाद m. Dial'ogist n. a speaker in a dialogue, a writer of dialogues संवादकर्ता, संवादलेखक. Dialysepalous (dia-li-se-pa-lus ) [Gr. dialy, separrated & Sepal. ] a. bot. having the sepals distinct. विभक्तबाह्यपुष्पकोश. (ex. मोहरी, मुळा.) Dialypetalous ( di'-al-i-pet'-al-us ) a. having the petals distinct निरनिराळ्या पाकळ्या असलेला, वियुक्तपत्र (ex. हिरवा चाफा, रामफळ.) Dialyphyllous (di'-a-li-fi-lès) [Gr. dialy, separated & phyllos, leaf.] a. having the leaves distinct द्वीपत्र, विभक्तपत्र. (उ. बिगोनिया.) N. B.---Diaphyllous हा शब्द एकदल वनस्पतीस लावतात. कारण एकदलवनस्पतीमध्ये बाह्यकोश आणि अंतर्कोश बहुधा एकाच रंगाचे असतात. Dialysis (di-al-i-sis ) [Gr. dia, asunder & lycin, to loose. ] n. chem. a chemical process of separating the soluble crystalloid substances in a mixture from the colloid by filtration through a parchment membrane floating in water हंसक्रिया f, चर्मद्वारा पृथक्करण n, अभिसरणमूलकभिन्नीकरण n, चर्माच्छादित भांड्यांतून फटकी, खडीसाखर, सोरा, इत्यादि अनुस्फटिक (crystalloid ) पदार्थ अंड्यांतील बलक, शिरस, चरबी इत्यादि प्रतिस्फटिक (colloid) पदार्थापासून चाळणी-