पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1062

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ expressing devotion or piety भक्तिपूर्ण, भक्तिदर्शक, श्रद्धान्वित. 3 warmly devoted, hearty, sincere, earnest शुद्ध अंतःकरणाचा, शुद्ध भक्तीचा, भक्तिपूर्ण, कळकळीचा, भाविक, खऱ्या अंतःकरणाचा, कळवळ्याचा, खरा, मनापासूनचा, बेंबीच्या देठापासुनचा. Devout'ly adv. भक्तिभावाने, भक्तीनं, भक्तिपूर्वक. Devout'ness n. भाविकता f, पारमार्थिकता f, भक्ति f. Dew ( dū) [ M. E. deu, dew, dew cf. Sk. धाव् , to flow.] n. दंव n, दहिंवर n. २ (fig.) anything which falls lightly and in a refreshing manner ताजातवाना-टवटवीत करणारा पदार्थ m, ताजातवाना करणारे कारण n, गारवा m (.fig ); as, “The golden D. of sleep." ३ an enblem of morning उदय m, अरुणोदय m, टवटवी f, पालवी f; as, " The .D. of his youth." ४ an emblen of fresh vigour तरतरीचे चिन्ह n, उत्साहचिन्ह n. D. v. t. to wet with dew or us with dew, to be bedewed, to moisten देवानं ओलें करणं, ओलवणे. Dew-berry n. the fruit of certain species of bramble found in England or America ड्यूबेरी नावाचे झाड n . २ अशा झाडाचे फळ n. Dew-claw n. a, rudimentary inter ton of a dory's hind-foot कुत्र्याच्या मागील पायाचा पहिला अंगठा m. Dew-drops n. दवाचा थेंब m. तुपारबिंदु n, दंवकण m. Dew-fall n. दंव पडणे n, दंवाचे पतन n. २ दंवपतनाची वेळ f. Dewi'ness n दंवाने ओली झालेली स्थिति f, तुपारमयता f. Dew-lap n. the pendulous skin under the neck of an ox which laps or licks the dew in grazing बैलाचे पोळें n. २ the flesh upon the human throat especially when placid with age (म्हातारे मनुष्याचे) गळ्यापासून लोंबणारी कातडी किंवा मांस n. गलकम्बल n. Dew'less a. दंवरहित. Dew-point n. दंव बनण्यास लागणारे उष्णमानांश n, दंहिवराचें उष्णमान n, दवबिंदु m, दंवावधि m. Dew-retting n. दंव आणि उन्ह यांच्या याेगाने ताग किंवा वाख याची साल कुजवून आंतील धागे निराळे करण्याची रीत f. Dew-worm n. a kind of worm गांडूळ n. Dew'y a. दंवाचा-दहिवराचा, तुषारमय तुषारवत्, दंवाने ओला, तुषाराक्त. २ देवासारखा हळूहळु पडणारा. ३ उत्साहदायक. ४ तुषारसदृश, तुषारासारखा. Mountain dew ( slang. ) व्हिस्की दारू f. Dewan (de-wan' ) [ Hind.] n. दिवाण m, (संस्थानांतील किंवा घरांतील मुख्य कारभाऱ्याला हा शब्द लावतात.) Dewani, Dewanny n. दिवाणी f, दिवाणाची-दिवाण कचेरी f. २ दिवाणाचा हुद्दा m. Dewlap ( dū’-lap) [Dew + A. S. læppa, a loose hanging piece.] n. See the word Dew. Dexter ( dek'-ster) [ L. dexter', on the right hand or right side, cf. Gr. dexiteros, Sk. दक्षिण, right.] a. belonging to or situated on the right hand or side, right उजव्या हाताकडचा, उजव्या बाजूकडचा, उजवा, दक्षिण (S.). २ (fig.) सरळ, उजू, दुष्टताशून्य