पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Affreight (af-frāt') [ Pref. al, tos, & Freight.] 1. 1. माल नेण्याकरितां गलबत भाड्याने घेणं. २ गलबनावरगाडीत माल भरण. Affreighter 1. गलबत भाड्याने चणारा. Affreightment n. गलबत भाड्याने घेणं 1. Affright (af-frit') [See Fright.] Also Affrighten a... भिवविणे, भय-धाक घालणे. A. १. धाम्नी./, जरब j, दहशत, भीति, भय n. Affrighted it. P. भयभीत, &c. Affright'elly ale. भीतियुक्त होऊन, भीतीनं. Affrightful a. भीतियुक्त. Affright' ment ११. भय , धाम्नी/, धाक m. Affront (af-frunt') [L. cul, to, & frons, fromtis, front, face. ] . t. insult openly उपमर्द करणे, तोंडास तोंड देणे, तोंड करणे, तोंडावर अप्रतिष्टा f-अपमान m&c. -करणं J. of o., तोंडावर अब्रू f. घेणे, तोंडाची डोळ्याची भीत मुरवत /मोडणं, तोंडावर मारणं. २ make slightly congry खिजवणे, चिडवणे, चीड f. आगणे, रुसवणे, रुष्ट-खपा-&c. करणे. A. m. an insult to the face तोंडावर अपमान m, अधिक्षेप m, तोंडावर अप्रतिष्टा . २ gener. See Insult. To take A. खिजणं, चिडणे, रुसणे, रुसवा . धरणं, खपा होणे, वाईट मानणंवाटणं. Affronte' a. ( Jent. Affrontee) परम्पराभि V. 2.) खपा, रुष्ट, रुसलेला, रुसवा धरलेला, अधिक्षिप्त, अपमानित. Affronter v. Affrontive a. अपमानात्मक, अवमानकर, अपमानगभित, उपमर्द करणारा. To put an Affront upon, To offer' an Affront to उघड उघड अपमान करणं. Affusion (af-fū’zhun) (L. al, to, & fundere, to pour. 7 ११. (v V.)-act. ओतणे ११, धार सोडणं १४, धारोपपातन ११. I matter poured सोडलेली धार , उपपातितधारा f. Affuse v. t. pour into or upon 310-with वर, धार सोडणें-धरणें with वर. २ med. औषधोपचार ह्मणून अंगावर पाणी शिंपडणे-शिंपणं, जलसेक mसिंचन . करणे. Afield (a-féld') adv. शेताकडे, शेतांत. २ आडवाटेनें, आड रस्त्यानें. ३ फार लांब, मुख्य ठिकाणापासून फार लांब, fig. मुख्य विषयापासून फार दूर; as, It will prevent the student from straying too far afield in his reading. Afire (a-fir' ) 8. Or adv. जळता, जळत, जळत असतां (on fire), जळतें (आहे). Aflame (a-Ham') 6. or adv. जाज्वल्य, देदीप्यमान, __जळता, पेटता. Aflat (a-fiat') cs. Or ade. जमिनीबरोबर, सपाटीवर, सपाट. Aflaunt (a-flawnt') a. or adv. थाटांत, डौलांत. Afloat (a-fiot') a. or cude. floating तरतां, तरंत असतां, तरंगत असतां, वाहतां, पोहतां, पोहत असतां, पाण्यावर. २ प्रसृत, पसरलेला, उडत उडत, तोंडातोंडी, कर्णोपकर्णी; as, A rumour is A. गप्प उठली आहे. ३ १०nfired, in disorder अव्यवस्थित, अस्ताव्यस्त.