पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1058

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

evil deities worshipped & feared by the ktethen people, an evil spirit, a demon पिशाच n, खविस m, भूत n, राक्षस m, समंध m, सैतानाचा अनुयायी. ४ a human being of diabolical character or qualities, a malignantly vicked or cruel man, a fiend in human form खवीस m, राक्षस m, अतिदुष्ट मनुष्य m, सैतान m. ५ an expletive of surprise, vexation on emphasis or ironically of negation, & this is rendered into Marathi by the negatives used in a vulger language; as, शिंचा, शिंदळीचा, भांचोद. ६ (cookery) हाडांसुद्धा भाजलेलें व अतिशय मसाला लावलेले मांस खंड n. ७ ( manuf.) चिंध्या कापूस वगैरे फाडण्याचे-पिंजण्यांचे यंत्र n. D. v. t. to make like a devil भूत बनविणे, पिशाच्च करणे. २ (cookery) पदार्थ तिखट जहाल-जलाल करणे. Devil in the bush बागेत होणार पुष्पविशेष. Devil-bird, Devil-diver n. पाणपक्षी m. Devil'dom n. Devil'ess a. fem. जखीण f, हडळ f, लांब, लांबसट, विवशी, डंखीण, अळवंत. Devilet, Dev'iling, Devil kin 2. लहान भूत n, भुतारें (R.) Devil-fish n. करालमत्स्य, हा दिसण्यांत फार भ्यासूर असताे. Devilish a. राक्षसी, पिशाच्चसंबंधी. Dev'ilism n. Devil-may care अविचारी, साहली, धाडसी. Dev'ilment n. Devil on the neck यातनायंत्र n, या लोखंडी मनुष्याचे पाय व मान एकत्र आंवळली जात असत. Dev'ilry, Dev'ilship n.सैतानाच्या मदतीने कलेले चेटूक n- मंत्रप्रयोग m, जारणमारणकला f. २ सैतानाच काम n. ३ सैतानी कृत्य n, सैतानी कूरपणा m. ४ (humourously) अत्यंत धाडशी स्वभाव, एखाद्या कामात अत्यंत धाडसाने उडी टाकणे. ५ पिशाच्चसमुदाय m, -कोटि f. Devil-worship n. पिशाच्चपूजा f. Devil a bit अगदी न, मुळीच न. Devil's Advocate रोमन काथोलिक पंथांत एखादा महंत मेला असता त्यास साधुमालिकेंत गोंवण्यापूर्वी त्याच्या वर्तनातील गुणदोषांची चर्चा पोपापुढे होत असते. व त्या चर्चेत मृत महंताचे दोष दाखविणारा एक अधिकारी नेमलेला असतो त्यास हे नांव आहे. Devil's bit त्वगरोग, लावसट, खाद. Devil's books पत्ते. गंजिफा. Devil's coach-horse a. मोठी व काळ्या रंगाची पाकोळी f. Devil's dozen तेरा. Devil's-dung n. हिंग m. Devil's dust n. 'डेविल' नांवाच्या यंत्राने पिंजलेल्या चिंध्यांचे कापसाचे तंतु. Devil's own इ.स. १८०९-१४ मध्ये चाललेल्या पेनिनसुलर लढाईत जनरल पिक्टन याने ८८ च्या पायदळ पलटणीची मर्दुमकी पाहून त्या पलटणीला दिलेले नांव n. २ Inns of court च्या स्वयंसेवकांनाही हे नांव देतात. Devil's snuff-box n. एक जात पावसाळ्यांत उगवणारी छत्री f, आलंबे n. Devil's tattoo हाताने किंवा पायाने जमीन इत्यादिकावर तबल्याप्रमाणे वाजविणे. Devil-to-pay पुढ़े येणारे मोठे संकट n. आगामी अरिष्ट n. ह्या ह्मणीत Devil या शब्दाचा अर्थ नांवेच्या तळाच्या फळ्यांमधील कळाशी असा आहे व pay या शब्दाचा अर्थ राळेचे लुकण करून सांधे बुजविणे