पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Aflim'anco n. Afirm'nıt, Atfirm'er 1. lure of ज्ञापूर्वक सांगणारा. २ खात्रीपूर्वक निश्रयात्मक सांगणारा. Affirmation. ११. (v. V. T.)-act. खचीतपणे-c.-सांगणे , निधितोक्त-निश्चयात्मक कथन , निश्रितकथन , दृढकथन , अस्तिपक्षी कथन n. I वचन , निश्चितवाक्य , निश्चितोक्ति, प्रतिज्ञा, इकरार m. II मंजुरीf Affirm'. ative a. opposed to negatire आहेपणाचा, होयपक्षाचा, होयपक्षी, अस्तिपक्षाचा, अस्तिपक्षस्थापक, अस्त्यर्थक. २ philos. स्वीकारसूचक, निश्चयविधायक. ३ math. धनचिह्वयुक्त. ४ log. सत्तावाचक, अस्तित्व दर्शविणारा. A. १. अस्तिपक्ष , होयपक्ष m, अस्तिदर्शक संमतिदर्शक शब्द . (opp. to negatite): [ THE A. SIDE (सभेच्या विषयांतील) होयपक्ष-अस्तिपक्ष m.] Affirm utively ad::. (v. A.) होयपक्ष धरून, होकार or रुकार देऊन, होय ह्मणून, अस्तिपक्षस्थापनपूर्वक. Attirmatory a. मुकररमंजूर करणारा, अस्तिपक्षाचा, अस्तिपक्ष कबूल करणारा, ke. Affirmed p. स्वचीतपणे सांगितलेला, &c., निश्चयात्मककथित, प्रतिज्ञात, &c. &c. Afix (af-fiks') [ L. ad, to, & figere, to fix. ] r. 1. join. or alid to जोडणे, शेवटी जोडणे, जडणें, दुमाल्यास लावणे, बसविणे. २ attach to-freely लावणे, चिकटवणे, आरोपणे, आरोप (S) -आरोपण करणे g. of o., आरोपित (S) करणे. A. n. gram. अनुबंधM, प्रत्यय m, आप्तोक्ति ( Rare in this sense ) f. Afflatus ( af-fla'tus) [L. ad, to, & Rare, to blor. ] १५. blast of wind वायाचा झटका 1-झटकारा m. २ inspiration वारें , घुमारा M, अवसर m. [SUBJECT OF A. (देवाचें ) झाड 1.] ३ ईश्वरी प्रेरणा सिंचार M, (कवीची) स्फूर्ति f.] Afflict ( af-flikt')L. ad, i, & fligere, to dnsh to the ground.] ५. ६. Pain, distress दुःख १४-पीडा क्लेिश m-&c.-देणे, दुखवणे, दुखावणे, पीडणे, श्रमवणे, कष्टवणे, रडवणे, दुःखी-श्रमी-कष्टी-पीडित-क्लेशी-क्लेशित-&c. करणे, त्रास कष्ट देणे. Afflicted p. (v. V.) दुखावलेला, पीडलेला, &c., दुःखित, दुःखी, दुःखयुक्त, दुःखान्वित, पीडित, श्रमी, कष्टी, व्यथित, आर्त, खिन्न, खेदान्वित, क्लेशी, क्लेशापन, शोकान्वित, संतापित, मनस्तापित:-in high degree दुःखाक्रांत, दुःखग्रस्त, दुःखव्याप्त, दुःखदग्ध, दु:खाप्लुत, शोकाक्रांत, शोकाकुल, शोकग्रस्त, शोकातुर, शोकाविष्ट, शोकदग्ध, शोकाग्निसंतप्त, शोकात, शोकविठहल, हतोत्साह. [AN A. PERSON दुःखाचा प्राणी m. To BE A. दुःख १२. पावणे, केश 2. भोगणे. To COMFORT THE A. रडत्याचें आंसूं . पुसणे, समाधान करणे.] Aflicter १४., Afflict'ing p. N., AfMictive a. (v. V.) दुःख देणारा, दुखवणारा, &c., दुःखकर, दुःखकारक, दुःखदायक, दुःखजनक, दुःखद, दुःखावह, पीडाकर, पीडाकर्ता, कष्टकर, कष्टकारक-कारी &c., क्लेशकर, क्लेशदायक, शोकद, शोकावह. AfMic'tion १. (v. V.)-act. दुखवणे M, पीडणे १४, &c., दुखवणूक, दुःखप्रदान n, पीडन १५, पीडाकरण , पीडा f-state. grief, sorroru &c. दुःख ।,