पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1036

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Descant (des'-kant ) [O. North Fr. descant (O. Fr. deschant), a kind of song-Late L descantus L. dis, apart & cantus, & song; cantare, to sing.] n. a double song, melody or counterpoint sung above the plain song of the tenor, a variation of an air, a variation by ornament of the main subject or plain song जोडगीत n, तारस्थानांतील-विदारी, रूपककरण; भिन्नमूर्छना f, अंतरा m, तोडा m, अलंकारयुक्त भाभोग m. (b) the upper voice in part music अंतऱ्यातील तारस्वर m, तारस्वरांची तान f. (c) the canto, cantus, or soprano voice, the treble तारस्वर m, उच्चस्वर m, टीपेचा स्वर m, तृतीयस्थानांतील स्वर m, श्रुति f. २ a comment टीका f, भाष्य n, आदर्श m, विवेचन n. D. v. i. जोडगीत n. गाणे, तारसुराची तान f. मारणे, तारस्वरांत गाणे, सुर-रागतान मारून गाणे, खांचखोंचीने गाणे. २ to discourse at large वाक्पांडित्य करणे, टीका करणे, भाष्य-विवरण करणे. Descan'ter n. जोडगीत गाणारा, तारसुराची तान मारणारा, तारस्वरांत गाणारा. २ वाक्पांडित्य दाखविणारा. Descend (de-send') [M. Fr. descendre-L. descendere-L. de, down & scandere, to climb of स्कंद, to climb. ] ( opp. of Ascend. ) u. i, to move downwards, to come or go down (कडे)खाली वळणें-पडणेंउतरणें, खालीजाणे-येणे, अवतरणें, अवरोहण n- अधोगमन n-अवतरण n. करणे. २ (poetic) to enter mentally, to retire (अंतराल्यांत) लीन-मग्न-होणे. ३ (with on or upon) to make an attack, to come upon suddenly, and with violence हल्ला करणे, चालून येणे, स्वारी करणे. ४ to come down to a lower, less fortunate, humbler, less virtuous state, to lower or abase one's self हलक्यानीच स्थितीत येणे, अवनति करून घेणे, खालावणे. ५ to pass from the more general or important to the particular or less important matter सामान्य किंवा महत्वाच्या गोष्टीवरून विशेष किंवा बिनमहत्वाच्या गोष्टीवर येणे, सूक्ष्म-बारीक भेदांत शिरणे, (प्रधान विषयापासून) गौण विषयाकडे वळणे. ६ (a) to come down as from a source, to be derived, to proceed by generation (पासून) निघणे-उत्पन्न-पैदा होणे, वंशांतकुलांत उत्पन्न होणे, (चा) वंशज होणे. (b) to proceed by transmission हातांत जाणे-येणे-पावणे, मिळणे. (c) to fall or pass by inheritance वारसा-हकाने जाणे. ७ astron. दक्षिण दिशेकडे वळणे-सरणे. ८ mus. उंच स्वरा वरून नीच स्वरांत येणे. D. v. t. उतरणें, उगमाकडन मुखाकडे जाणे, as, "They descended the river in boats." (b)(च्या) माथ्याकडून पायथ्याकडे येणे. Descen'dable a. Descen'dant n. वंशज m, वंशी m, वंश m, अपस्य n, संतति f, संतान n. Descen'ded a. उतरलेला. अवतीर्ण, अवरूड. Descen'dents. पडता, उतरता. २ वंशज. Descen'der n. खाली उतरणारा. Descen'dible a admitting descent उतरण्याजोगा. २ that may descend from am ancestor to an heir पूर्वजापासून वंश