पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1035

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(math.) उत्पत्ति f. एका फलापासून दुसऱ्या फलाचा तर्क करण्याची कृति f. ७ (med.) अभ्यावाहन n, एकीकडून दुसरीकडे वाहणे n, क्षुब्ध झालेल्या भागांतून रोगजनक पू-रक्त-लस-वगैरे पदार्थ बाहेर काढण्याची क्रिया f. उ. पलिस्तर, डाग, इ. Deriv'ational a. Deriv'ationist n. शब्दांची व्युत्पत्ति ठरविण्यांत गुंतलेला मनुष्य m. २ biol. सर्व प्राण्यांचे मूळ आकार किंवा रूपें ही उत्क्रांतीने उप्तन्न झाली आहेत असे प्रतिपादन करणारा. Deriv'ative a. व्युत्पन्न, अमुकेक मुळापासून उत्पन्न झालेला. D. n. दुसऱ्यापासून निघालेला-मिळालेला, उत्पन्न झालेला, अन्यप्राप्त, अन्यलब्ध, व्युत्पन्न (शब्द) m. २ (gram.) व्युत्पनशब्द m. ३ med. क्षुब्ध झालेल्या भागांतून रोगजनक पदार्थ काढणारे औषध किंवा साधन n. Deriv'atively adv. Deriv'ativeness n. Derived' a. व्युत्पन्न. [To BE D. निघणे f, (ची) व्युत्पत्ति असणे.] Deriv'er n. Derm, Derma (derm, derʻma), Dermis (der-mis)[Gr. derma, skin.] n. त्वचा f, कातडी f, चामडी f. Dermal, Der'mic, , Der'matic a. स्वकसंबंधी, त्वचामय. Der'matography, Der'mography n. (शारिरिकशास्त्रांतील) त्वचाप्रकरण n. Der'matoin a. त्वचेसारखी. Der'matol'ogical a. Der'matol'ogist n. त्वक्संबंधी माहिती असलेला मनुष्य m. Der'matol'ogy n. त्वक्-शास्त्र n, ह्या शास्त्रांत त्वचेच्या रोगांचा व रचनेचा विचार केलेला असतो. Der'matophyte n. शरिरांवर बांडगुळासारखे वाढलेले मांस n. Der'mato-skeleton, Der'mo-skeleton n. anat. बाहेरची कठीण त्वचा f. (e.g. केश, नखें, शिंग, &c) Derogate ( der'-o-gāt ) [L, derogatus pa. p. of derogare, to derogate -L. de, down, from & rogare, to propose a law.] v. t. to repeal partly ( said law) कायद्याचा काही भाग रद्द करणे. २ (R.) to act depreciate, to disparage हलकेपणा आणणे, (ची) मानहानि करणे. D.v.i. to detract, to withdraw usually with from) कमी होणे. २ (R.) to. act beneath one's rank, place, birth or character (आपल्या दर्जाला) न शोभेल असे वागणे. D. a. कमी किंमतीचे , अपमानित, दर्जाला उतरलेला. Der'ogately adv. Derogā'tion n. (followed by of, from, or to) कायद्याचा काही भाग रद्द करणे n. २ (stockexchange) करांरात कमी करणे n, फेरफार करणे n. ३ अपकर्ष m, अपमान m, अप्रतिष्ठा f, कमीपणा m, हलकेपणा m. Derog'ator'ily adv. Derog'ator'iness n. Derog'atory, Derog'ative a. अब्रू घेण्यासारखा, इज्जतखाऊ, मान हारक, महत्वहारक, तेजोहारक, लघुत्वजनक, कमीपणा आणणारा. [DEROGATORY CLAUSE IN A TESTAMENT मृत्यूपत्रातील गुप्तवाक्य n. हे फक्त मृत्यूपत्र करणारालाच माहित असते ज्यांत नसेल ते मृत्यूपत्र खोटे ठरते. कोणी जबरदस्तीने मृत्यूपत्र लिहून घेईल तर से चालू नये ह्मणून ही तजवीज केलेली असते. [ दरवेशी m. Dervise Dervis,