पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1034

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

a. left, abandoned, given. up adrift सोडून दिलेला, त्याग केलेला. ३ त्यक्त, समुद्रात सोडून दिलेला, वाऱ्यावर सोडलला. २ careless, neglectful निष्काळजी, (कर्तव्य) पराड्मुख. ३ unfaithful, निमकहराम. D. n. (law.) मालकाने टाकलेली वस्तु f. २ समुद्रातून निघालेली जमीन f. Der'élic'tion n. complete aban'donment त्याग m, परित्याग m, त्यागकर्म n. २ (law) a neglect or omission as if by voluntary aban'donment कर्तव्यपराड्मुखता f, कर्तव्याची हयगय f, ४ समुद्र मागें सरल्याकारणाने मिळालेली जमीन f. Deride ( de-rīd' ) [L. de & ridere, to laugh.) v. t. to de Laugh at with contempt, to mock:, to scoff at उपहास m. थट्टा f, मस्करी f, करणे, टर-टेर f. उडविणे, विटंबना f. करणे. Deri'der n. उपहास करणारा. Deri'dingly adv. Derision ( de-rizh'-un ) n. the act of deriding उपहास m- &c. करणे. २ the state of being derided उपहास m, विटंबना f, टर f, टेर f, थट्टा f, मस्करी f, तिरस्कार m, धिक्कार m. ३ an object of scorn, a laughing stock उपहासविषय m, उपहासास्पद (वस्तु f), नोदास्पद (वस्तु f.), खेळवणा m- खेळणे n.. (used in contempt) Deri'sive, Deri'sory a. विटंबनेचा, उपहासाचा, उपहाससूचक, उपहासात्मक. Deri'sivly adv. Deri'siveness n. उपहासास्पदता f. Derive ( de-rīv') [ O. Fr. deriver, to derive, also to drain-L. derivare, to drain of water--L. de from and rivus, a river. ] v. t. (obs.) (a) to turn the course of (as water ) ओघ वळविणे ( followed by to, into, on, or upon. ) (b) to divert & distribute विभागून देणे, सर्वास देणे-कळविणे. (C) to transmit ( एकापासून) दुसऱ्यास-दुसऱ्या पिढीस देणे. (d) to communicate कळविणे, सांगणे. २ to obtain by descent or transmission ( followed by कुलपरंपरेने मिळविणे, आनुवंशिक रीतीन संपादणे, मूलतः प्राप्त करून घेणे. ३ to draw, to deduce (पासून) काढणे, तर्क m- अनुमान n. काढणे, तर्कणे. ४ to trace the origin, descent, or derivation of (चें) मुळ व्युत्पत्ति शोधून काढणे. ५ (chem.) to obtain one substance from another by actual or theoretical substitution (पासून) काढणे-पैदा करणे. D. v. i. (shakes) to flow, to have origin, to be deduced, to descend, to proceed (च्या पासून) निघणे, उत्पन्न होणे, & Deri'vable a. (पासून) काढता येण्याजोगा. (पासून) मिळविता येण्याजोगा, कुलपरंपरेने येण्याजोगा. २ तर्काणे अनुमानाने काढता येण्याजोगा, तर्कज्ञेय, तर्क्य. Deri'vably adv. Deri'vate v. t. (obs.) See Derive. D. a. [ R.] Deriva'tion n. (obs.) ओघाचे वळण n. २ कुलपरंपरेनें प्राप्ति f , कारणापासून कार्याची प्राप्ती f. ३ (gram.) व्युत्पत्तिशोधन n, व्युत्पत्तिनिर्णय m. the state or method of being derived; the relation of origin when established. उत्पत्ति n, मूळ n. ५ तर्क m, अनुमान n, व्युत्पत्ति f, उपसिद्धांत m. ६