पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1030

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माल किंवा पैसा m, (जामिनावर सोडलेल्या अपराध्याकरितां ठेवलेला) अनामत पैसा m. (b) earnest money इसारा m, सचकार m, बयाणा m. [IN OR ON D. अनामत. D. OF MUD (AS, FROM A RIVER ) गाळ m, गाळा m, साई f, पोयटा m. Depos'itary-ory n. अनामतदार, जिम्मेदार(?), दिम्मतदार(?). २ ठेव ठेवण्याची जागा f, ठेवघर n. ३ सांठविण्याची जागा f, वखार f, भांडार n, कोठार n, संग्रहस्थान n. Depos'ited a. निक्षिप्त, न्यस्त, ठेवलेला. Depos'itive a. Depos'itor n. निक्षेप-ठेव ठेवणारा, निक्षेपक, निक्षेप्ता m. Depostion ( dē'p-õ-zish'-un ) [O. Fr. deposition-L. depositionem -L. depositus pa. p. of (deponere, to lay down. ] n. गादीवरून काढणे n, पदच्युति f, २ स्थानभ्रंश m, अधिकारभ्रंश m. ३ साक्ष f, साक्षी f, साक्ष्य f (S.), जबानी f. ४ ठेव f. ५ मळ m, गाळ m. To take down a deposition जबानी लिहून उतरून घेणे. Depot (de-po' ) [ Fr. depot-O. Pr. depost-L. depositum , deposit. ] n. a warehouse, वखार f, कोठार n, भांडागार n, भांडार n. २ mili. (a) a place where military stores are deposited लष्करी सामान ठेवण्याची जागा f- वखार f. (b) the headquarters regiment पलटणीचें राहण्याचे मुख्य ठाणे n- ठिकाण n. (c) a station where recruits are assembler and drilled लष्करांत नवीन घेतलेल्या लोकांना कवाइत देण्याचे-शिकविण्याचे ठिकाण n. (d) a portion of a regiment which remains at home when the rest are on foreign service (लष्कराचा काही भाग पाठविल्यावर) स्वदेशी राहिलेले बाकीचे खडे लष्कर (c) a place of confinement for prisoners of war लढाईतील कैदी ठेवण्याची जागा f. ३ (U.S.) a railway station रेलवेस्टेशन n, आगगाडीचा टप्पा m. Deprave (de-prāv') [M. E. deprauen-O. Fr. depraver-L. depravare, depravatum; de + pravus, crooked, distorted, perverse, wicked. ] V.t.(obs.) to depreciate नालस्ती f, निंदा f. करणे, दूषण n. देणे. २ to vitiate, to corrupt बिघडविणे, भ्रष्ट करणे, खराब करणे. Depraved' a. बिघडलेला, खराब, दृष्ट, पापी, भ्रष्ट, आचारभ्रष्ट, पतित, कुकर्मी , पापिष्ट, अधर्मी, कर्मचांडाळ. Depraved'ly adv. Deprav'edness, Deprave'ment n. भ्रष्टता f, खराबी f. Deprav'er n. भ्रष्ट करणारा. Depraving'ly adv. Deprav'ity n. भ्रष्टता f, बिघाड m, खराबी f, दुष्टपणा m, दुराचरण n. Deprecate ( dep'-re-kat) [L. deprecatus--L. de away & precari, to pray. ] v. t. to pray against an evil गाऱ्हाणे गाऊन दाद मागणे, प्रतिकारप्रार्थना f-परिहारप्रार्थना f. करणे g. of o. २ to express regret, to disapprove strongly खेद प्रदर्शित करणे, (बद्दल) अत्यंत नापसंती दर्शविणे. Dep'recable a. Depreca'tion n. निवारणार्थ केलेली प्रार्थना f, दाद लागण्यासाठी केलेली विनवणी f- अर्ज m. ३ नापसंती f, खेद m. ४ (obs.)