पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1029

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिसारा काढणे n. २ med. डोळ्याच्या पापण्यांस होणारा रोग m. ह्याचे योगाने पापण्यांचे केश झडतात. Depolarize (.dē-põʻlar-īz ) [L. de & polarize, cf. Fr. depolariser. ] v. t. to deprive of polarity. Sec Polarise. Depone ( de-põn') [L. (de, down & ponere, to place. v. t. & v. i. to assert under oath, to depose. शपथेवर साक्ष f. जबानी f. देणे. Depo'nent ( depo'-nent) [ L. pr. p. of deponere. ] a. gram. कर्मणि रूप असून कर्तरी अर्थाचा. D. n. शपथेवर जबानी देणारा. [D. VERB कर्मणि रूप असून कर्तरि अर्थ आहे असें क्रियापद n. ] Depopulate ( de-pop'-ū-lāt ) [L. depopulatus pa. p. of depopulare, to ravage; de & populari, to populates from populus, people. ] v. t. to. deprive of population निर्जन करणे, बेचिराख करणे, ओसाड करणे, निर्मनुष्य करणे, वस्ती नाहीशी करणे, उध्वस्त करणे, उजाड करणे. D. v. i. निर्जन होणे, ओसाड होणे, &c. Depopu'la'ted a. निर्जन केलेला, &c. Depop'ula'tion n. ओसाडपणा m, ओसाडी f, उजाडी f, निर्जन करणे n. Depop'ula'tor n. उध्वस्त करणारा. Deport ( de-port' ) [ M. Fr. deporter-L. de, away & portare, to carry.] v. t. to transport, to banish हद्दपार करणें, देशांतरास नेणे, काळ्यापाण्यावर पाठविणे. २ to conduct ( used reflexively ) वागणे, वर्तणे. D.n. वर्तणूक f, आचरण n, चालचर्या f. De'porta'tion n. Law. देशबहिष्कार m, काळेपाणी n, काळ्यापाण्याची शिक्षा f. Deport'ment n. आचरण n, वर्तन n, चालचर्या f. Depose ( de-poz' ) [O. Fr. deposer, to displace-O.Fr. de ( L. de), from & Fr. poser, to place, of Greek origin.] v. t. to remove from throne or high position गादीवरून काढणे, पदच्युत-राज्यभ्रष्ट करणे, स्थानभ्रष्ट करणे, कामावरून काढणे. २ (law.) to testify under oath प्रतिज्ञेवर-शपथेवर साक्ष f- जबानी f. देणे. D. v. i. to bear witness प्रतिज्ञेवर-शपथेवर साक्ष f- साक्षी f. देणे, जबानी लिहून देणे. Deposed' a. गादीवरून काढलेला, राज्यभ्रष्ट, राज्यपदभ्रष्ट, स्थानच्युत, सिंहासनभ्रष्ट, पदच्युत. २ स्थान-पद-अधिकारभ्रष्ट भ्रष्टाधिकार. Depos'able a. पदच्युत-अधिकारभ्रष्ट करायाजोगा. Depos'al n. पदच्युति f. Deposit (de-poz'-it) [O. Fr. depositer-L. de & ponere, to put down.] v. t. to lay down खाली ठेवणे-टाकणे, घालणे; as, "Crocodile deposits her eggs in the sund." २ to lay up as store सांठवून ठेवणे, सांठा करणे, सांठविणे. ३ to lay up for safe custody (सुरक्षितपणासाठी) जिम्मेस-दिमतीस-ताब्यांत ठेवणे-देणे, हवाली-स्वाधीन करणे. ४ to pledge अनामत f- हडप f. ठेवणे. ५ ठेव f. ठेवणे. D. n. अनामत f, अमानत f, निक्षेप m, ठेव f, ठेवी f, ठेवणूक f. २ (R.) अनामत ठेवण्याची जागा f. ३ गाळ m. ४ (R.) पेढी f. ५. (law) (a) bail money (जामिनदाराकरितां मेहेरबानीदाखल राखलेला) जामीन