पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1014

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ing or freeing from restraint, rescue सोडवण n, परित्राण n, उद्धार m, मोचन n, सोडवणूक f. २ the state of being delivered सुटका f, मुक्तता f, मुक्ति f, मोक्ष m. Deliv'ered a. मोकळा केलेला, सोडवलेला, बंधनमुक्त, मुक्त. २ तारलेला, तारित. ३ अर्पित, समर्पित. ४ निवेदित, विदित. ५ बाळंत झालेली, प्रसूत. [To BE बाळंत होणे, हातीपायीं सुटणे (LOOSELY ), दोन जिवांचा निवाडा होणे (LOOSELY ).] Deliverer n. सोडवणारा m. २ तारणारा m, तारणकर्ता m. ३ अर्पक, समर्पक. ४ निवेदक. Deliv'ery n. the act of delivering from restraint, rescue, release, liberation सुटका करणे n, सोडवणे n, तारणे n, उद्धारणे n, बचावणे n, काढणे n, सुटका f, मोकळीक f, सोडवणूक f, उद्धार m, उद्धारगत f. २ the act of delivering up or over, surrender and transfer of the substance of a thing अर्पण-स्वाधीन करणे n, सोपवणूक f, सोपणी f, ताबा देणे n. ३ माप देणे-घालणे n, (खरेदीदारास दिलेले) मालाचे माप n. ४ वांटणी f; as, “D. of letters." ५ the act or style of utterance, manner of speaking बोलण्याची शैली f -खुबी f-ढब f, भाषणसरणी f-शैली f. ६ the a giving forth, parturition बाळंत होणे n, प्रसव m, प्रसूति f, गर्भमोचन n. [ EASY D. सुखप्रसव MONTH OF D. प्रसूतिमास m. To BE NEAR D. OR TO BE THE ON POINT OF D. बाळंत व्हावयास टेकणे, आसन्नप्रसव असणे.] ७ the act of exerting one's strength or limbs स्व:तच्या शक्तीचा-बळाचा उपयोग करणे n, बळ कामी लावणे n. ८ the act or manner of delivering a ball देण्याची-फेंकण्याची क्रिया-शैली f, फेंक f. HOT house delivery पोष्टांतून पत्रे बंग्या वगैरे मालकाच्या घरी नेऊन देणे. Gaol or jail delivery बंदखलास (R) m. law. कैद्याची मुक्तता f, बंधविमोचन n. Dell (del) [M. E. delle ; A. S. dell. ] See Dale Delphian (del'-fi-an) a. ग्रीस देशांतील डेल्फी शहरातील प्रश्नदेवतेसंबंधाने, प्रसादवाणीतुल्य, ईश्वरप्रेरित. २ ambiguous, mysterious संदिग्ध, मोघम, व्यर्थी, संशययुक्त, also Delphi. Delphinus (del-fr'-nus) n. धनिष्ठा f. ही राशी विषुववृत्ताच्या उत्तरेस आहे. Delta (del-ta) [ Gr. letter delta. A.] n. एक ग्रीक अक्षर n. A याचा उच्चार इंग्रजी D. अक्षराप्रमाणे आहे. अक्षराच्या आकाराचा नदीच्या मुखाजवळील जमिनीचा तुकडा m, चिमट्यातला प्रदेश m, चिमटा m, बेंचके n, सुंदरबन n, दोआब n. Deltafica'tion n. (R) च्या मुखापाशी त्रिकोणाकृति जमीन बनणे n. (डेल्टानामक ग्रीक अक्षराप्रमाणे) त्रिकोणाकृति f. त्रिकोणीपत्राकार-पर्णाकार, त्रिकोणाच्या आकाराचा Delta metal तांबे, जस्त, लोखंड या तिन्हींची ही A त्रिकोणी चिन्हाने दर्शवितात. Deltoid muscle खांद्याचा त्रिकोणाकृति स्नायु m (याच्या योगाने हात सरळ वर करितां येतो.), तिकोनी स्नायु m. Delude (de-lūd') [ L. deludere, to mock at, to