पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1003

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

taint कलंक लावणे. 3 to injure in purity of character, to corrupt भ्रष्ट करणे. ४ to make ceremonially unclean विटाळविणे. ५ to violate the chastity of (चा) पातिव्रत्य भंग करणे, बाटविणे. Defiled' a. मळवलेला, मळकट केलेला. २ अपवित्र केलेला, बिघडवलेला, भ्रष्ट. ३ विटाळलेला, दाटवलेला. Defile'ment n. the act of defiling मळवणे n. २ dirtiness, taint मळीणपणा m, मलिनता f, कलंक m. ३ pollution अपवित्रता f. ४ a uncleanness विटाळ m, बाट m. Defil'er n. Defil'ing pr. a. मळवणारा, दूषक. २ बिघडविणारा, अपवित्रभ्रष्टकर्ता-कारी-कारक. ३ विटाळविणारा, बाटवणारा. Defiliation (de-fil-i-a-shun )[L, de & flius, a. son. ] n. abstraction of a child from its parents आई-बापांपासून मुलास काढून नेणें n, अपत्यापहरण n. Define ( de-fin' ) [O. Fr. definer.-I. definire.-L. de, down & finire, to end, from finis, end. ] v.t. to determine the boundaries of, to mark the limits of (ची) मर्यादा ठरविणे, मर्यादा करणे, हद्दीच्या खुणा करणे; as, "To. D. the extent of a country." २ to bring to termination, to end शेवट करणे, पूर्ण करणे, समाप्ति करणे. ३ to determine with precision, to ascertain clearly नक्की-बरोबर ठरविणे, निश्चित करणे. ४ to determine the precise significance of, to fix the meaning of, to describe accurately व्याख्या ठरविणे, लक्षण करणे-बांधणें: as. To D. a. word." Defin'able a. व्याख्येय, निर्णय, लक्षण करायाजोगा. Defined a. लक्षण बांधलेला, व्याख्यात, कृतलक्षण. Define'ment n. (obs.) लक्षण करणे n, लक्षण n. Defin'er n. अर्थ-व्याख्यासांगणारा. Def'inite a. limited, fixed मर्यादित, परिच्छिन्न, व्यवस्थित, निर्णयाचा, नियमित, सावधिक. २ having certain limits in signification, precise, exact, clear ज्याचे अर्थास मर्यादा आहे असा, निश्चितार्थक, स्पष्टार्थक. ३ (obs.) determined, resolved निश्चित. ठराविक, ठरीव, नियमित. ४ gram. serving to define, limiting विशेषार्थवाचक, नियामक. Def'initely adv. Def'initeness n. Def'inition n. the act of defining मर्यादा ठरविणे n. २ an explanation of the meaning of a word or term व्याख्या f, लक्षण n, निर्वचन n. ३ (optics) distinctness स्पष्टता f. ४ (R.) description, जति f, प्रकार m. [JUSTNESS OF D. लक्षणसमन्वय m. Law of definite proportions नियमितप्रमाणनियम m, प्रत्येक ठरीव मिश्रणांत ती ती द्रव्ये वजन केली असता एकमेकांशी प्रमाणात असतात असा रसायनशास्त्रांतील नियम m, रसायनशास्त्रांत मिश्रित द्रव्ये ठरीव प्रमाणांत असण्याचा शास्त्रीय नियम m.] Def'initive a. determinate नियमाचा, ठरावाचा. २ positive, final, conclusive, unconditional, express निश्चित, स्वचित, असंदिग्ध, स्पष्ट, नक्की. Deflagrate (def-la-grat) [ L. de, down & O. Fr. flagrare to burn. Allied to Sk. भ्राज्, to shine.] v. i. & v, t. (chem.) to burn with a sudden & sparking combustion ठिणग्यांसहित भडका होणे, जाळ