पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कता यांची पारख आहे असें अभिमानणारा. Esthetic AEsthetical a. (v. N.) सौंदर्यविज्ञानशाना-चा-विषयी dc. Æsthet'ically adr. Æstheti'cinn, Æsthet'icis ११. सौंदर्यविज्ञानशास्त्रवेत्ता m, &c. Estheticism in रुचिशास्त्र-सौंदर्यविज्ञानशास्त्र-वगैरेची तत्वें १. R. Es. thet'icize 2. 1. render agrecable to a refined laste पसंत पडेल असें करणें, पारखदाराच्या-मार्मिकाच्या रुचीस उतरेल असे करणे. Æstivation (is-ti-va'shun) [L. aštas, summer. ] ». bot. फूल उकलण्यापूर्वीची कळीच्या पाकळ्यांची रचना, घसंतांतील स्थिति , कलिकांतर्गत रचना f. २ cond. उन्हाळ्याच्या उष्णतेने गोगलगाय इत्यादि कित्येक प्रा. ण्यांना येणारी मूर्छा f. AEther (ether ) [ see Ether.] 1. पर or परम आकाश ", पंचमहाभूतांतील पहिले तत्व ॥ (हे सर्वव्यापी, सर्व पदार्थांतर्गत, अस्पर्श व वायुहून सूक्ष्म असें एक तत्व आहे). २ chem. इंधक, वाऱ्याप्रमाणे उडून जाणारा एक प्रकारचा तेजाब n. ३ physic. तेजोवाहक आकाश ११, तेजोवहतत्व . Æsthiops mineral 92. (obs.) sulphuret of mercury कजली.. thrioscope (è'thri-o-sköp ) (Gr. aithria, the open sky, skopos, an observer. ] 1. (An instrument to indicate the varintions of solar radiation.) arata वरणोष्णतास्थित्यंतरमापक (यंत्र) ११, किरणविसर्जन-दर्शक (यंत्र). AEtiology (C-ti-olo-ji) [ Gr. aitia, cause, & logos, discourse. ] १. ( the science, doctrine or demonstration of causes.) कारणविज्ञानशास्त्र , हेतुगर्भशास्त्र ११. २ assignment of a callse कारणनिर्देश n. ३ med. investigation of the causes of any disease रोगकारणशोध m, रोगांचे उत्पत्तिशास्त्र, रोगविज्ञान 2. AEtiolog' ical a. Afar (a-far' ) [ A. S..feor, with prep. of or on.] adde. दूर, लांब, लांबीवर, दूरवर, दूरतः. From A. दुरून, लांबून. That is A. off दूरचा, दूरस्थ. Afer ( n'fèr ) n. the south-west wind fry fortal वारा 2. Affable (affa-bl ) [ L. add, to, & fari, to speak. ] a. courteous (vitli to) बोलून चांगला-भलागोड, तोंडाचा भला, तोंडाचा गोड-नीट, चालका बोलका, बोलकाचालका, जाबसाली, हळबळा, हळबळीत, घळघळीत, गोडबोल्या, मनमिळाऊ, दक्षिण(S), अभिगम्य. २ सभ्य, उदार.३ मुरवतीचा, भिडस्त (?). Affability Affableness ११. (v. A.) तोंडची गोडीभिलाईf, &c., भलमाणसाई, सुजनता, सुजनत्व १, सौजन्य 22, हळबळीतपणा ॥, हळबळेपणा m, घळघळीतपणा m, भलेपणा M, माणुसकी f. Affably adv. सौजन्यपूर्वक, भलेपणानें, भलमाणसाईनें, हळबळी तपणाने, घळघळीतपणाने. Affair ( of-far' ) [ L. card, ok facere, to do. ] १. that