या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(ॠ )
कातां येईल.
ह्याच स्थळी काव्येतिहास-संग्रहाचे जाइंट एडिटर रा०
रा० जनार्दन बाळाजी मोडक यांणी ही आवृति काढण्यांत
जी पुष्कळ मदत केली तिजबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य
आहे.
ग्रंथ प्रकाशक.
४. एका पुणेकर मित्रानें आणखी एक लेखी प्रत देण्याचें मनांत आणिलें होतें. परंतु ती एका मोठ्या गृहस्थांकडे गेल्यामुळे त्यास ती बेळेवर देता आली नाहीं. आझी च्या प्रती करता बरीच वाट पाहि- छी. शेवटीं तो नाद सोडून द्यावा लागला.