पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवट नाही- आणखी एक खोच.

(११) फिनिक्स / १७१ ते १८२
 एकांकिका- प्रायोगिक क्षेत्रच उपलब्ध- कलात्मक कारणे-- प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमी- धक्कातंत्राचा धोका- वर्गवारीच्या तऱ्हा- आर फॉर रॅगिंग- सप्तमस्थानातील चंद्र- फिनिक्स- आवडलेली एकांकिका- हलाहल

(१२) आवर्त / १८३ ते १९२
 दलित साहित्य- विद्रोही / परंपरा नाकारणारे- अजून चांगले दलित नाटक नाही- गुंतागुंतीचे भान- प्रत्यक्ष प्रश्न सोडवणे हे ललित साहित्याचे काम नव्हे- मनातला परंपरावाद संपत नाही- दलितांमधील दोन पिढ्यांतील संघर्ष दाखवणारी शोध ही एकांकिका– मानसिक व सांस्कृतिक प्रश्न– मानवी मन हा अभ्यासाचा विषय- आवर्त- लोकनाट्याचा बाज- वारकरी समाजाची वर्तमानकालीन स्थिती.

(१३) संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / १९३ ते २२८
 अण्णासाहेब कारखानीस यांची दृष्टी- संस्कृत नाट्यशास्त्रातले अनुत्तरित प्रश्न- त्रेतायुगाच्या आरंभी नाटकाचा जन्म- आपल्या आधी ग्रीक नाटके- अश्वघोष- अभिनवगुप्ताची रसप्रधान दृष्टी- अप्रस्तुत लेखक- भरतनाट्य शास्त्र- वेगवेगळे प्रवाह- गांधर्ववेदाचा एक भाग- शूद्र व गणिका आणि नाट्यकर्म- पुरुषांना वाव- गणिका संघ- शोभेचे व सुखाचे तीन घटक- अनुषंगिक कल्पना- शोकांतिकेला स्थान होते- भाण / एकपात्री एकांकिका- आजही महत्त्वाचे वाटणारे तीन प्रश्न- लिखित रूप काव्य म्हणून स्वतंत्र विचार- कलाप्रकाराचे माध्यम- नाट्यात सर्व कलाप्रकारांचा समावेश- कलाप्रकारांची तुलना- नाट्य म्हणजे काय?- अनुकरण सिद्धान्त- या मांडणीतील दोष- नाट्यशास्त्रातील उत्तर- अनुकरण शब्दाचे आपले आकलन- नवनिर्मिती- खरे आणि अपरिहार्य- स्वप्नरंजन आणि वास्तववाद- आस्वाद भावगर्भ प्रत्यय- त्याचे स्वरूप काय?- रसकल्पनेच स्थान कोणते?- भाव- कलात्मक व्यवहाराचा गाभा- प्रेक्षक आणि नाटक- नैतिक/अनैतिक परिणाम- नटाचे तिहेरी स्थान- तीन प्रश्नसमूह.

(६)