पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुक्रमणिका



(१) देवलांची शारदा / ९ ते ३५
 आशयाचा वास्तववाद- देवलांचे यशापयश- शारदा- सामाजिक आशय असणारे पहिले नाटक- देवलांच्या मर्यादा- विषम विवाह- सामाजिक समस्येचे चित्रण करणे हा हेतूच नाही- सुखान्त नाटक लिहिणे हा हेतू- बालाजरठ विवाह आणि विधवा विवाह- रूढी चूक, शास्त्र बरोबर- शंकराचार्यांचे पात्र- कोदंडशी विवाह हा शेवट ठरलेला- भुजंगनाथला हास्यास्पद बनवले- भद्रेश्वर दीक्षित- भडक रंग- योगायोगांवर भर देणारे संविधानक- प्रत्ययकारी संवादरचना- संविधानक रचना शिथिल- कथानकाचे दुवे जोडणारे प्रवेश- पदांचा उपयोग.

(२) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : साहित्य आणि संप्रदाय / ३६ ते ४५
 कै मो. र. करंदीकर यांचा प्रबंध- गाळलेले भाग- कोल्हटकर संप्रदाय- कल्पना व विनोद हे प्रारंभीचे प्रमुख घटक- गडकऱ्यांबद्दलचे मत- सुधारक व पुरोगामी- आवाका किती? चालीरीतींवरील टीका- स्वप्नाळूपणा आणि स्वप्नरंजन- खलनायकांवरील आक्षेप- किर्लोस्कर-कोल्हटकर साम्यभेद- परंपरावादी मतातील विसंवाद.

(३) हिराबाई पेडणेकर- एक टिपण / ४६ ते ५२
 स्वपाळू कवयित्रीचा दारुण अपेक्षाभंग- कथा अज्ञात नव्हती- व्यक्तीची सुटी कहाणी हिंदू समाजरचना- पूर्ववृत्तान्त- राम देवल यांच्या कन्या- प्रेमचंद शेठ- जन्म व शिक्षण.

(३)