पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्ष्या : बंड्या, ती बघ वहिनी, आजचा दिवस चांगला जाणार. बंड्या : आरं नुस्तं बघून काय होणार? दाबायला मिळालं पाहिजे. ॥ ॥ संज्या : ए बंड्या ऐक जरा, आसलं बोलू नको. | बंड्या : बोलीन काय पन, आपला माल आहे. संज्या : ल्येका तुझी गंमत होईल. तिची शाळा बंद होईल. बंड्या : तुला रं काय माहित? संज्या : आरं, आमच्या सोनीची खास मैत्रीण. सोनी सांगत होती, शीतलीचे बापू कडक आहेत. जरा काही भानगड वाटली तर तिची शाळाच बंद करतील. बंड्या : सोनीची मैत्रीण म्हणालास म्हणून ऐकतोय. संज्या : नाही तर काय करणार होतास? बंड्या : सरळ एकटीला गाठून प्रपोझ करणार होतो. लव्हशिप दे म्हणून. 43