पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : म्हणजे फ्रेण्डशिप चालेल पण लवशिप नको, असच ना. सोने : हो भावड्याः अगदी बरोबर. संज्या : सोने, शहाणी झालीस तू कसलं भारी बोललीस! सोने : मी शहाणीच आहे, पण तुला कळायला हवं ना! ) संज्या : (तिला चिडवत) अतिशहाणी.