पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

tr।। fh सोने : त्यांनी आम्हाला महत्त्वाचे पॉईट परत परत म्हणायला लावले. थांब. हे बघ. १) मुलांचा पुरुष आणि मुलीची बाई होताना शरीरात बदल होतात. २) हे बदल हळूहळू प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या वेळी होतात. ३) त्यावेळी मनात आणि विचारांत पण बढ़ल होत असतात. ४) बदलांमुळे काही विशेष वेगळं वागावसं वाटतं. 9) पण वागण्यावर मेंदूचं म्हणजे विचारांच नियंत्रण हवं. ६) विचार करण्यासाठी माहिती आणि संवाद गरजेचे आहे.