पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंड्या : आरं... त्ये बघ ती. ती । ९ वी तील शीतल... माल आहे माल अक्ष्या : ए बड्या, जा की प्रपोझ मार तिला. बंड्या : नको रं, लई डेंजर हाय ती. संज्या : मग काय नुस्त बघणार का? बंड्या : सध्या बघणार. चान्स मिळाला की दाबणार. संज्या : आरं, मी विचारतुय. तिच्याशी बोलणार नाही का? बंड्या : काय करायचंय बोलून? 35